निघतु सार हे पुस्तक कही महिन्यां पूर्वी मला जलगावी वाचायला मिळाले .या पुस्तकाचे लेखन श्री . सिद्धेश्वर शास्त्री वदोदकर यानि केले आहे . या पुस्तकात सर्व निघंटु एकत्र विवेचन करण्यात आले आहे . कुठले औषध ज्वर हर ,केश्य , संधानिया , हृदय इत्यादी छान उदाहराने आहेत . चिकित्सकस उपयोगी तसेच , तोड़ी परिक्षण देखिल बहु उपयोगी असे पुस्तक आहे . वाचाकाना पुस्तकांची आवड असल्यास त्यानी श्री . सुभाष वदोड़कर (MD PHD Ayurved) याना संपर्क साधावा.
पुस्ताक्त वाचान्य सारखे भरपूर काही आहे , सिद्धेश्वर शास्त्रिजिंचे अनुभव देखिल आहेत ,पुस्तक विद्यार्थी तसेच शिक्षकोपयोगी देखिल आहे
9822870706
Please contact to Shree. Subhash Wadodkar For book
ReplyDeleteया पुस्तकाच्या काही विशेषतान बाबत सांगावेसे वाटते की
ReplyDelete१ अनुक्रमाणिका रोगांनुसार अकार विल्हेशी आहे .
२. यात प्रत्येक निघंटु मधील द्रव्य वर्णन आहे
३. काही आश्चर्य करक उदाहराने अहेत जसे की केश नाशक शमी फल
४ या पुस्तकाचा द्वितीय वर्श्याच्या विद्यार्थ्य पासून तर चिकित्सका पर्यंत सर्वाना फायदा होतो