tag:blogger.com,1999:blog-60597885617109912.post502596901500806444..comments2024-02-19T09:33:37.669-08:00Comments on आयुष दर्पण: गुडूची : प्रतिकार शक्ति वाढवतेAnonymoushttp://www.blogger.com/profile/00038828496975771201noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-60597885617109912.post-4736769866033231082010-11-07T03:56:21.142-08:002010-11-07T03:56:21.142-08:00महोदय !
कृपया गुडूची ह्या औषधीचे रसायन म्हणजे आयु...महोदय !
कृपया गुडूची ह्या औषधीचे रसायन म्हणजे आयुष्य वाढवणे हा अर्थ काढू नये ... चूक आहे !
आणि प्रतीकार शक्ती वाढवणे हे तर कुठे ही सांगीतलेले नाही !
कृपया शास्राला आपल्या शब्दात खेळवू नये !
गुडूची ही जरी घराघरात माहीती असली तरी कोणीही उठाव आणि माहीती द्यावी असे मुळीच नाही !
जरा सखोल अभ्यास करून माहीती द्या !
धन्यवाद !!

आधुनिक संशोधन हे आग्रही नसावे !
ज्याचे ओज संपला आहे अश्या रुग्णाला कुठुन आलीये प्रतिकार शक्ती ?
उगाच काही बरळू नये !
सर्व औषधी ह्या व्यक्तीशः किंबहुना त्या स्वस्थ्य वा रुग्ण व्यक्तीच्या शरीराच्या अवस्थेनुसार चिकित्सेत प्रयुक्त केल्या जातात !
सत्व ही एक कल्पना आहे .. इतर कल्पनांना डालवून केवळ सत्व वापरणे हा मूढपणा आहे !

सकाळ प्रमाणे आपण ही कोणीही दिलेली माहीती छापून स्वतःच्या ब्लोग चा दर्जा खराब करू नये !
तुम्ही सुज्ञ आहातच !
कळावे !

वैद्य प्र प्र व्याघ्रसुदनवैद्य प्र. प्र. व्याघ्रसुदनhttps://www.blogger.com/profile/01176351603917285840noreply@blogger.com