Pages

Thursday, November 18, 2010

हृद बस्ती

अनेक आयुर्वेदतिल कर्मान पैकी एक कर्म म्हणजे हृद बस्ती हे होय . स्नेहन कल्प्लाना चि उपकल्पना याला महानता येवू शकते . उर :  स्थानी हृदयाच्या ठिकाणी स्नेह  ठेवणे म्हणजे हृद बस्ती होय. वैद्य रुग्ण परिक्षनातुन  काही औषधि ठरवतो , व त्या औषधिनी सिद्ध स्नेह ( तेल व घृत )  उदिदाच्या   कणकेच्या पालित   २० ते २५ मि. ठेवतो . ती कणकेची पाळ काढून घेतल्या नंतर खाली जे स्नेह शिल्लक रहाते त्या वर हलका हटाने मालिश करतो. कापसाच्या व फद्क्याच्या सहाय्याने ती जागा व्यवस्थित पुसून घेण्यात येते .
 स्नेह ही कल्पना वात दोष्याच्या नाशना साठी वापरली जाते . अभ्यंग अथवा मालिश केल्याने हृद स्तःनातिल रक्त संवहन व्यवस्थित होते .याला हृद तर्पण असे देखिल महानत येवू शकते , जवळ पास सर्व ह्रदय रोगंच्या दुखान्यतुं याने मुक्ति मिळू शकते .
परन्तु रुग्नाने आहार अणि विहाराचे पथ्य संभालायाला हवेच 

वैद्य .सुशांत पाटिल
9860431004

No comments:

Post a Comment