Pages

Saturday, November 27, 2010

अक्कलकारा

अक्कलकारा ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
  • संस्कृत-अकल
  • हिंदी-अकलकरहा
  • बंगाली-
  • गुजराती-अक्कलकरो
  • मळ्यालम-
  • तामिळ-
  • तेलगु-
  • इंग्रजी-Pallatory root
  • लॅटीन-Anacyclus Pyrethrum

अनुक्रमणिका


वर्णन

याची झाडे सुमारे १.१/२ ते २ फुट उंच असतात.या झाडास पिवळ्या रंगाची फुले येतात.अक्कलकार्‍याप्रमाणेच ही खाल्ली असता जिभ चरचरते.

उत्पत्तिस्थान

बंगाल,अरबदेश,मिस्र

उपयोग

आयुर्वेदानुसार - दांतदुखी,मुतखडा,अपस्मार,जिव्हारोग इत्यादी
या पासुन बनणार्‍या औषधी - अक्कलकादि चुर्ण व काढा,

संदर्भ

वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)
Indian Medicinal Plants(IV volume)

No comments:

Post a Comment