Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, February 16, 2011

मूत्रोत्पत्ती प्रक्रिया


तत्र पाञ्चभौतिकस्य..चतुर्विधस्य आहार... {(सु.सं.।सूत्र‌।१४ अ.शोणितवर्णनीय।३,४)}

=>

तत्‌ च अदॄष्टहेतुकेन विशेषेण पक्वामाशयमध्यस्थं पित्तं चतिर्विधं अन्नपानं
१. पचति
२.विवेचयति च दोष रस-मूत्र पुरिषाणि । ....{(सु.सं.।सूत्र‌।२१ अ.व्रणप्रश्न।१०)}
.................. अन्यत्‌ अपि च ..................
तत्र..लब्ध-अग्नि शब्दं..पित्तं अन्नं पचति सारकिटौ विभजति...पाचकम्‌ इत्युच्यते ।...{अ.सं.सू.२०।३}

+
समानोsन्तराग्निसमीपस्थ...पाचन-विवेचन-किट्ट-अधोनयन आदि क्रियः ॥...{अ.सं.सू.२०।२}

==>

{{ पच्यमानाशये }} ==>> आहाररस उत्पत्ती
============================॥
{{ पक्वाशये }} ====>>
१. तत्र अच्छ किट्टम्‌ अन्नस्य मूत्रं विद्द्यात्‌
२. घनं च शकृत्‌
मूत्र शकृत्‌ अन्नमलौ ।... {अ.ह्र.सू.१/३}
अन्नक्लेद निर्वाहणेन मूत्रम्‌ ।... {अ.सं.सू.१९/१२}

==>>

पक्वाशयस्थ मूत्राचे वहन....... ॥ व्यानवायु मार्फत ॥======>>

दश धमन्याः अधोगस्तु वात मूत्र पुरीष शुक्रार्तव आदिनि अधोवहन्ति ।
मूत्र पूरिष स्वेदः च विवेचयन्ति ॥.... {सु.शा.९अ. धमनीव्याकरण।६}

कुठे घेऊन जातात ह्या बद्दल सुगम संदर्भ मिळत नाहीत !!
आधुनिक ज्ञाना नुसार वृक्कांमध्ये मूत्र निर्मिती होते असे म्हणले आहे !!
तरीही आयुर्वेदानुसार सिद्धांत कायम रहातात,
मूत्र निर्माण पक्वाशयात होते व मूत्रवेग विधारण व मूत्रवह स्रोतसाच्या व्याधीत
पक्वाशयावर केलेली चिकित्सा हे त्याचे प्रमाण आहे !

असो समजून घेण्याचा भाग असा....
पक्वाशय समीप वृक्कांचा,.... मूत्रवह स्रोतसाशी संबंधीत.... ओझरता उल्लेख चरकसंहितेच्या
पाठभेदात आहे !
तो असा ... "मूत्रवहानां स्रोतसाम्‌ बस्तिः मूलं वृकौ/वडक्षणौ च ।" {च.सं.वि.५.अ.स्रोतोविमानीक।८}
ह्याचा अर्थ...
मूत्र निर्मितीचे एक मूलस्थान म्हणून पाठभेदात वृक्कांचा संबंध येतो !!
====================================॥ इतर काही संदर्भ ॥

मेदोवहानां स्रोतसां वृक्कौ मूलं वपावहनं च ॥... {च.सं.वि.५.अ.स्रोतोविमानीक।८}

मेदस्य मलं स्वेदः ।
स्वेदस्य कर्म= क्लेदत्वक्स्नेह रोमधारणैः इति ।... {अ.सं.सू.१९अ. दोषविज्ञानीय ।३}
मूत्रस्य कर्म = अन्नक्लेदनिर्वाहण इति ।... {अ.सं.सू.१९अ. दोषविज्ञानीय ।३}
रक्तमेदप्रसादात्‌ च वृक्कौ ।...{सु.शा.४अ.गर्भव्याकरण।३०}
वृक्कौ कुक्षिगोलकौ ।... {डल्हणाचार्यः}

एकद्वारः तनुवृक्कौ/तनुत्वकौ मध्ये बस्ति शिरोमुखः ।...{सु.नि.३अ.अश्मरीनिदान}
आहारवाहिसिराधारौ तल वृक्कौ ।... {शा.सं.पू.ख.५।४५}
* पारिषदय सब्दार्थ शारीर पॄ.९९ वाचावे !!

ह्यावरून...
वृक्क हे मेदाचे मूलस्थान आहेत !
ते समीपस्थ मेदोवह वपावहनाने अच्छादित असतात.
वृक्क हे बस्तिशी संलग्न असतात.

असे संदर्भ
सु.नि.३/२१-२३
सु.नि.३/२४
अ.सं.नि.९/५
अथर्ववेद व सायणाचार्य भाष्य यात येते...


वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

No comments:

Post a Comment

Visit Our Page