Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, October 18, 2010

वृक्ष तोड़ थाम्बावा

दररोज सर्रास होणारी वृष तोड़ थाम्बावयासच हवी, या वृक्ष तोदिचे गंभीर परिणाम आता दिसू लागलेत . पशु पक्षी कमी झालेत. ते शहर कड़े येउन थैमान ग़लत आहेत . तसेच ग्लोबल वार्मिंग या नव्या रक्षासचे तोंद उघडे पडले आहे . हिमालयातील ठण्ड ग्लेशिअर्स हलू हलू कमी होत अहेत . तसेच antartica खंडा वरील बर्फ वितालू लागला अहे . मनवाने वेलो वेळीच या कड़े लक्ष दिले पाहिजे .
या कड़े लोकांचे लाख्स वलावे व लोकानी झाडे, फुले लावानायास सुरुवात करावी या उद्देशाने आयुष दर्पण मासिकाने facebook व orkut वरुण जनजागरण मोहिं तीव्र केलि अहे .
http://www.facebook.com/group.php?gid=108987515810723   या लिंक वर गेल्यास सर्व माहिती कलते . तसेच जलगाँव , भुसावल या भागात वृक्ष , औषधि झाडे विकने तसेच मोफत देने , त्यांची माहिती देने ही मोहिं राबवत अहेत
     

3 comments:

 1. भुसावळ येथील मिलिंद भारंबे , यांनी एक उपक्रम सुरु केला आहे . या उपक्रमात ते पर्यावरण प्रेमी लोकांची यादी करीत आहे . लवकरच ही यादी प्रसिद्ध होणार आहे . श्री मिलिंद भारंबे ती प्रसिद्ध करणार आहे. यात वृक्ष लागवड करणारे , वृक्षांची रोपे उपलब्ध करून देणारे , कचरा ना फैलावू देणारे, तसेच अनेक नैसर्गिक लाभदायक उपक्रम करणारे लोकांचे पत्ते साम्विस्त करण्यात येत आहेत
  तरी असे कार्य करणार्यांनी त्वरित त्यना संपर्क साधावा
  94209441476

  ReplyDelete
 2. Really its a good project....Save Tress....Save life!

  ReplyDelete
 3. Really its a good project....Save Tress....Save life!

  ReplyDelete

Visit Our Page