Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, October 22, 2010

गर्भिणी परिचर्या

गर्भिणी  अवस्थेत  जी   कालजी  आज  काल  घ्यायला जायला  हवी  ती   घेतली  जात  नाही. गर्भिणी  अवस्था , प्रसव समय यात कटी परदेशी अपां वायु छे अनुलोम होत असते . जय गर्भिनिचे मळ मूत्र  स्वाभाविक रूपत बाहेर  जाते बल वर्ण प्राकृत स्वरूपात असतात   अशी स्त्री स्वस्थ बालकास जन्मा देते .

गर्भिणी परिचर्या :
प्रथम मास :
अम्ल तथा तिखट ( कटु रस युक्ता ) आहार वर्ज . ठण्ड दूध प्यावे 
मात्रा   बस्ती घ्यावा (तिल तेल ) वैद्याच्या सल्ल्याने आहार असू द्यावा
द्वितीय मास : 
फल रसंचे अधिक सेवन टालावे , त्याने वमन होवू शकते . अल्प पण पोस्तिक  आहार सेवन करावा 
दूध साठे तांदुल , मधुर  रसात्मक आहार असू द्यावा , नारळ पानी , खीर तांदुल , घृत यांचे सेवन करावे , या महिन्यात गर्भा चे पंचभौतिक तत्व वाट, पित्त , कफ़  यानि परिपक्वा होवून पिंड , पेशी , व अर्बुद असा आकर धारण करतात 
पिंड पुरुष
पेशी स्त्री 
अर्बुद नपुंसक
तृतीय मास :

नवनीत (ताजे)
तसेच दूध+घृत +मध यांचे सेवन 
तृतीय महिन्यात अंगा अवयव उत्पन्न होतात    गर्भ स्पंदन करण्यास लागतो 
चतुर्थ मास :
चौथ्य महिन्यात गर्भ स्थिर होतो
या महिन्यात गर्भा हृदयाच्या स्पन्दनाने मातेला इच्छा अनुभूत होतात तिला दौह्रिदानी म्हणतात . याच महिन्यात दोहले पूर्व न्यात    यावे 
रक्त वर्धक कल्प , लोहाकल्प बल्य औषधे जशे की शतावरी अश्वगंधा 

पंचम मास :
रक्त आने माणसाची विशेष वृद्धि होते , या महिन्यात गर्भिणी ला दौर्बल्य येते . गर्भ स्पंदन स्पस्ट होते आचार्य सुश्रत यांच्या मेट गर्भस्थ बालकाचे मन प्रबुद्ध होते 
रक्त धातु वर्धक आहार , मांस धातु पोषक आहार . घृत हे दुधात मिसलूं प्यावे 

षट  मास :
या महिन्यात बुद्धि चा उगम होतो . गर्भात ओज ,बल वर्ण यांची वृद्धि होते . अस्थि, नख स्नायु स्पस्ट होतात 

मेद तथा अस्थि पोषक आहार 
मधुर रसात्मक औषधि सिद्ध दूध गोक्षुर सिद्ध दूध 
सप्तम मास: 
गर्भाचे सर्वांग परिपूर्ण होतात . अंग प्रत्यंग विभाग स्पष्ट होतात 
पुष्णा परनी   सिद्ध घृत 
कुटज  , बदर पत्र , हरिद्रा यांचा पोटावर कुक्षी प्रदेशि किक्क्विस ( पोतावारिल वाल्या) नाशाना साठी लेप
अष्टम मास :
लवण     वर्जित आहार
आस्थापन  तथा अनुवासन बस्ती 
स्नेह युक्ता यवागू सेवन
या महिन्यात ओज अस्थिर रहते 
नवम मास :
पूर्ण विकसीत गर्भा
अनुवासन बस्ती , पीचू धारण 

तसेच रस रक्त पासून सर्व धतुंचे पोषण करणारा कल्प म्हणजे शतावरी कल्प याचे सेवन करावयास हवे 
याने गर्भपात , गर्भस्त्राव याना आला बसतो , स्वस्थ रक्षण होते . प्रसव पश्चात् दुग्ध वर्धन होते 


 वैद्य . सुशांत पाटिल 
9860431004

No comments:

Post a Comment

Visit Our Page