Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, October 31, 2010

गुडूची : प्रतिकार शक्ति वाढवते

tinospora cordifolia म्हणजेच गुडूची ( गुलवेल) , यात syringin cordioside and cordifolioside नावाचे तत्वा सापडतात . त्या तत्वात प्रतिकार शक्ति वाधावन्याची ताकद आहे .या साठी गुडूची कांडा चे  सार  वापरतात . अर्क पद्धतीने सार भाग वेगला केला जातो . 
हा  सार भाग प्रतिकार शक्ति वाधवनारा असल्याचे आधालूं आले आहे .
असेही चरक महार्शिनी गुडूची रसायन म्हणजे आयुष्य वाधावानरी आहे , प्रतिकार शक्ति वाधावानरी अहे असे खुप वर्षापूर्वी संगितलेलेच आहे      

1 comment:

 1. महोदय !
  कृपया गुडूची ह्या औषधीचे रसायन म्हणजे आयुष्य वाढवणे हा अर्थ काढू नये ... चूक आहे !
  आणि प्रतीकार शक्ती वाढवणे हे तर कुठे ही सांगीतलेले नाही !
  कृपया शास्राला आपल्या शब्दात खेळवू नये !
  गुडूची ही जरी घराघरात माहीती असली तरी कोणीही उठाव आणि माहीती द्यावी असे मुळीच नाही !
  जरा सखोल अभ्यास करून माहीती द्या !
  धन्यवाद !!

  आधुनिक संशोधन हे आग्रही नसावे !
  ज्याचे ओज संपला आहे अश्या रुग्णाला कुठुन आलीये प्रतिकार शक्ती ?
  उगाच काही बरळू नये !
  सर्व औषधी ह्या व्यक्तीशः किंबहुना त्या स्वस्थ्य वा रुग्ण व्यक्तीच्या शरीराच्या अवस्थेनुसार चिकित्सेत प्रयुक्त केल्या जातात !
  सत्व ही एक कल्पना आहे .. इतर कल्पनांना डालवून केवळ सत्व वापरणे हा मूढपणा आहे !

  सकाळ प्रमाणे आपण ही कोणीही दिलेली माहीती छापून स्वतःच्या ब्लोग चा दर्जा खराब करू नये !
  तुम्ही सुज्ञ आहातच !
  कळावे !

  वैद्य प्र प्र व्याघ्रसुदन

  ReplyDelete

Visit Our Page