Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, November 7, 2010

आयुर्वेदव्यासपीठ बद्दल थोड़े

आयुर्वेदव्यासपीठ  खर्या अर्थाने अयुर्वेदाचे व्यासपीठ . नाशिक येथे  याची स्थापना आयुर्वेदचे   वैद्य जननी मिळून केली. वैद्य विनय वेलानकर हे अध्यक्ष य कुलकर्णी हे उपाध्यक्ष आहेत .
आयुर्वेदाचे विद्यार्थी ,उद्योजक ,वनौषधि उद्पादक   ,शिक्षक याना संघटित करणारी एकमेव संघटना आहे . आयुर्वेदच्या शिक्षांचा ,व्यापक प्रसार प्रचार आणि लोक शिक्षण यांवर कार्य करत आहेत .
अनेक राज्य  स्तःरिया तथा प्रान्त स्तरीय कार्यक्रम 
१) इन्टरन विद्यर्थ्याना नित्य आयुर्वेद पारी संवाद २००८
२) स्त्री वैद्य परी संवाद 
३) राज्य स्तरीय परिसंवाद २००५
तथा प्रकाशित पुस्तके 
कलि उमलताना 
यशविनी
औषधि रानावानातिल 
अमृत बिंदु 
अनुभूत बालरोग चिकित्सा 
त्वचा रोग  
शाली शिक्षनातिल  आयुर्वेद 
BAMS नन्तर के 
दैनन्दिनी २००१ ते २००९ 




संपर्क  :
आयुर्वेद व्यासपीठ 
चरक संकुल ,
पोस्ट ऑफिस जवल , गणेश वाड़ी पंचवटी 
नाशिक   

No comments:

Post a Comment

Visit Our Page