al lifeमैथुनात सक्रिय आणि सक्षम पुरुष जास्त निरोगी आयुष्य जगतात .अट अशी की त्यानी आपल्या पत्नी सह एकनिष्ठ्त्व राखावे .
इटलीतिल संशोधाकाना असे अधलूं आले की निरोगी मैथुन जीवन म्हणजे ह्रदय रोग पासून मुक्ति .एम्यानुएल जन्निनी हे म्हणाले की"जर मैथुनात सक्रिय असणारे पुरुष जर त्यांच्या पत्नी सोबत एकनिष्ठ रहत असतील तर त्याना कामित कमी ह्रदय रोग होतात आने ते लाम्ब आयुष्य जगतात . मैथुन इच्छा वाढली तर टेस्टेस्तेरोन जास्त स्त्रवते आणि त्याने मानसिक तान कमी येतो , परिणामी ह्रुदयाचे कार्यक्षमता वाढते .तसेच चयापचय क्रिया देखिल व्यवस्थित होते .
इटलीतिल सेक्स सोसाइटी रीसर्च ने हा अभ्यस केला आहे
source :ann
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Saturday, November 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment