Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, November 20, 2010

धुल्यातिल यूरो सर्जन डॉ .आशीष रावन्दले पाटिल यांचा एक लाख मूतखड़े काढण्याचा विक्रम

महाराष्ट्रातील धुले हे शहर जगाच्या नकाश्यावर उमतुन  दिसावे अशी कामगिरी केली ती डॉ. आशीष यानी. वर्ल्ड बुक ऑफ़ गिंज रेकॉर्ड्स या पुस्तकात त्यांची न त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली गेलिये .त्यांचे नाव आता   तेथे कोरले गेले. त्यानी आपल्या चिकित्सालयात अनेक लोकाना (renal stone अर्थात मूत खड़ा याव्यधिने त्रस्त )शल्य कर्मा द्वारे बारे केले.
  त्याना एका अन्य व्यक्तीने हे खड़े मोजायला मदत केली . नन्तर योग्य ती कागद पत्रे आनी ते खड़े  गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स च्या समिति कड़े पाठवन्यात  आली. त्यांनी डॉ. आशीष याना संम्नित करण्याचा निर्णय घेतला
       

No comments:

Post a Comment

Visit Our Page