मद्य याचा प्रत्यक्षा यक्रुतावर परिणाम होतो असा उल्लेख संहिता मधे मिळत नाही पण कोष्ठ शाखाश्रित कामला या व्याधि अवस्थेच्या निदानात त्याचा उल्लेख आहे . याचाच अर्थ असा की मद्याचा प्रत्यक्षा परिणाम यक्रितावर होतो असे ज्ञान आचार्याना होते.
आधुनिक विज्ञानाच्या मते मद्य विकार जन्य यक्रुताचय तिन अवस्था आहेत :
alcoholic fatty liver

alcoholic hepatitis
alcoholic cirrhosis
आता अयुर्वेदत वर्णित अवस्था पाहू:
यक्रुतोदर कावीली सह अथवा कावीली विना
जलोदर
मद्य हे विदाही गुणधर्म असलेले असते. त्याने रक्त धातु दूषित होतो . यकृत हे रक्त धातु चे स्थान आहे, त्याने यक्रुताला बाधा होतेच . यकृत हे रंजक पित्ताचे ही स्थान आहे , यक्रुतातिल मेदाचे पाचन ते करते . मद्याने दूषित झालेल यकृत हे विकार ग्रस्त बनूँ पित्ताचे स्त्रवन कमी प्रमाणात होते , पारिनामी भूक मंदावते. मग रगना कमी आना खातो . त्याने कुपोषण वाढत जाते . त्यानेच यक्रुतोदर होते .जर ही अवस्था चिकित्सा केली नाही तर वाढत जाते . भूक अधिकाधिक मंदावत जाते .त्याने रस आणि रक्त धातु तिल उदक अंश दूषित होवून उअदक्वह आणि स्वेदोवह स्त्रोतों अवरोध निर्माण होतो .आणि उअदक औदर्यकलेत जमा होत जाते व जलोदर होतो.
चिकित्सा :
आधुनिक शास्त्रान कड़े यकृत विकरण वर म्हणावे तसे चांगले औषध नाहीये . आणि आयुर्वेदात तर प्रचुर आणि प्रभूत औषधे अहेत
जसे की
निम्ब , गुडूची , यक्रुतरी लोह रस , कुटकी, कासनी, अर्जुन , भृंगराज ,भुमिआमलकि, महामृत्युंजय लोह इत्यादि
पण ही औषधे वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत
वैद्य .सुशांत
९८६०४३१००४
good information . thanks
ReplyDeleteVery good information,thanks
ReplyDelete