Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, November 24, 2010

एक स्तुत्य उपक्रमभुसावळ येथील मिलिंद भारंबे , यांनी एक उपक्रम सुरु केला आहे . या उपक्रमात ते पर्यावरण प्रेमी लोकांची यादी करीत आहे . लवकरच ही यादी प्रसिद्ध होणार आहे . श्री मिलिंद भारंबे ती प्रसिद्ध करणार आहे. यात वृक्ष लागवड करणारे , वृक्षांची रोपे उपलब्ध करून देणारे , कचरा ना फैलावू देणारे, तसेच अनेक नैसर्गिक लाभदायक उपक्रम करणारे लोकांचे पत्ते साम्विस्त करण्यात येत आहेत
तरी असे कार्य करणार्यांनी त्वरित त्यना संपर्क साधावा
94209441476
 The Little Crooked Christmas Tree

No comments:

Post a Comment

Visit Our Page