
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांप्रमाणे भारतासह अनेक विकसित व विकसनशील देशांत हृदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह,सांधेदुखी यांसारख्या जीर्णत्वसदृश विकाराचे आणि कर्करोगासारख्या गंभीर विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ह्याचे महत्वाचे कारण आहे, लोकांचे चुकीच्या आहारपध्दतीतील खाद्यपदार्थांचे अमर्याद आकर्षण. अशा परिस्थितीत प्रत्येक सुजाण व्यक्तीला सुयोग्या आहार कसा असावा या विषयी निश्चित कल्पना असणे महत्वाचे आहे. म्हणूनच आरोग्यसंपन्न ,विकारविरहित आणि कार्यक्षम जीवनासाठी शास्त्रीय माहितीच्या पायावर आधारलेली ही आहारसंहिता
आहारसंहिता- श्यामा रानडे
No comments:
Post a Comment