नक्षत्र, देवता आणि आराध्य वृक्ष
आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते.
उपासना मार्गावर, भक्ती मार्गावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कोणत्याही देवतेची उपासना केली तरी प्रथम आपल्या जन्म नक्षत्राची जी देवता आहे त्या देवतेचे स्मरण प्रथम करणे आवश्यक आहे. इतर देवतेपर्यंत पोचण्यासाठी आपल्या जन्म नक्षत्र असलेल्या देवतेला बायपास करू नये. आपल्या आर्ध्य वृक्षाचे चित्र जरी आपल्या नित्य वावर असलेल्या जागी ठेवले तरी ते लाभदायक ठरते..
शरदिनी डहाणूकर यांच्या नक्षत्रवृक्ष या पुस्तकात प्रत्येक वृक्षाचे रंगीत चित्र आहे व अधिक माहितीसुद्धा आहे.
खाली दिलेले टेबल दाते पंचांगकर्ते यांच्या नक्षत्र: देवता आणि वृक्ष मधून संकलित केले आहे.
नक्षत्र देवता आराध्यवृक्ष
आश्विनी अश्विनीकुमार कुंचला
भरणी य म आवळ ी
कृत्तिका अग्नी उंबर
रोहिणी ब्रम्हा जांभळी
मृग चंद्र खैर
आर्द्रा शंकर कृष्णागरु
पुनर्वसू अदिती वळू
पुष्य बृहस्पती पिंपळ
आश्लेषा सर्प नागचाफा
मघा पितर वट
पूर्वा भग पळस
उत्तरा अर्यमा पायरी
हस्त सूर्य/सविता जाई
चित्रा त्वष्टा बेल
स्वाती वायू अर्जुन
विशाखा इंद्राग्नी नागकेशर
अनुराधा मित्र नागचाफा
ज्येष्ठा इंद्र सांबर
मूळ निरुती राळ
पूर्वाषाढा उदक/आप वेत
उत्तराषाढा विश्वेदेव फणस
श्रवण विष्णू रुई
धनिष्ठा वसू/गंधर्व शमी
शततारका वरुण कळंब
पूर्वाभाद्रपदा अजैकपाद आम्र
उत्तराभाद्रपदा अहिर्बुध्य कडूलिंब
रेवती पूषा मोह
http://www.facebook.com/vasantcjoshi
Vasant Chintaman Joshi
आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते.
उपासना मार्गावर, भक्ती मार्गावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कोणत्याही देवतेची उपासना केली तरी प्रथम आपल्या जन्म नक्षत्राची जी देवता आहे त्या देवतेचे स्मरण प्रथम करणे आवश्यक आहे. इतर देवतेपर्यंत पोचण्यासाठी आपल्या जन्म नक्षत्र असलेल्या देवतेला बायपास करू नये. आपल्या आर्ध्य वृक्षाचे चित्र जरी आपल्या नित्य वावर असलेल्या जागी ठेवले तरी ते लाभदायक ठरते..
शरदिनी डहाणूकर यांच्या नक्षत्रवृक्ष या पुस्तकात प्रत्येक वृक्षाचे रंगीत चित्र आहे व अधिक माहितीसुद्धा आहे.
खाली दिलेले टेबल दाते पंचांगकर्ते यांच्या नक्षत्र: देवता आणि वृक्ष मधून संकलित केले आहे.
नक्षत्र
आश्विनी अश्विनीकुमार कुंचला
भरणी य
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसू
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वा
उत्तरा
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा मित्र नागचाफा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका वरुण कळंब
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
http://www.facebook.com/vasantcjoshi
Vasant Chintaman Joshi
- A6/12, BEST NAGAR, GOREGAON(W0
- Mumbai, India 400104
- 9323406386
No comments:
Post a Comment