Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, January 26, 2011

॥ दिवास्वाप प्रकरणम्‌


> व्याख्या ?
दिने शयनम्‌ ।
(सु.शा.४/४१)
===============================
Q2>विकृतिः हि दिवास्वप्नो नाम ।
तद्‌ जन्य व्याधयः =>
 1. अरोचक
 2. अविपाक
 3. अग्निनाश
 4. स्तैमित्य
 5. पाण्डुत्व
 6. कण्डू
 7. पामा
 8. दाह
 9. छर्दी
 10. अड्गंमर्द
 11. ह्र्त्‌स्तम्भ
 12. जाड्य
 13. तन्द्रा
 14. निद्राप्रसड्ग
 15. ग्रंथिजन्म
 16. दौर्बल्य
 17. रक्तमूत्र
 18. रक्ताक्षिता
 19. तालुलेपाः
 20. पिपासा
 21. श्लेष्मपीडा च ।
(च.सि.१२/१४७)
======================
 1. प्रतिश्याय
 2. शिरोगैरव
 3. ज्वराः
(सु.शा४.३८)
======================
दिवास्वप्नाद्‌ -
व्रणे
 1. शोफ
 2. कण्डू
 3. राग
 4. रुक्‌
 5. पूय
 6. रक्तस्राव
 7. वृद्धि भवति ।
(अ.सं.सू.३८/२५)
=======================
Q3>दिवास्वाप सात्म्य => ?
दिवास्वपनम्‌ अपथ्यम्‌ अपि अभ्यासात्‌ न उपघातकम्‌ ॥
(सु.शा.४/४१)
=======================
Q4>दिवास्वाप इति उपायः => ?
रात्रौ वा अपि जागरितवतां
    जागरित्काल- अर्धम्‌-इष्यते दिवास्वप्नम्‌ ॥
(सु.शा.४/३८)
=======================
Q5>दिवास्वाप अर्हितः =>?
 1. बाल
 2. वृद्ध
 3. स्रीकर्षित
 4. क्षत
 5. क्षीण
 6. मद्द्यनित्य
 7. यान    -
 8. वाहन    -
 9. अध्व    -    
 10. कर्म    -    परिश्रान्तानाम्‌
 11. भुक्तवतां
 12. मेदः    -
 13. स्वेद    -
 14. कफ    -
 15. रस    -
 16. रक्त    - क्षीणानाम्
 17. ‌अजीर्णिनां च
मुहूर्तं दिवास्वपनम्‌ प्रतिषिद्धम्‌ ॥
(सु.शा.४/३८)
=============================
Q6>दिवास्वापो अपवाद ?=>
*ग्रीषमात्‌ अन्यत्र गर्हितः,
*अजीर्णिना भोजनात्‌ प्राग-एव सुप्यताम्‌ 'स्वप्यात्‌....अभुक्तवान्‌'
(अ.सं.सू.७/

वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :


Saturday, January 15, 2011

रससिंदूर निर्माण

१.    तोलकाष्तकमितं रसेश्वरं    (शुद्ध पारद)        :    (८ तोळे)
२.    तद्‌ मितञ्च विमलं          (शुद्ध गंधक)        :    (८ तोळे)
        बलिं हरेत्‌ ।

खल्वके खलु विमर्द्य     --->>     कज्जलीं        :    (१६ तोळे)

भावयेत्‌ अथ वटाड्कुरम्बुभिः 

मषीपात्र-समाकारां सुकृष्णां काचकूपिकाम्‌ ।
        सतूल-कुट्टितमृदा लेपयेत्‌ खलु यत्नतः ॥

्थापयेत्‌ कज्जलीं  काचकुप्यां
        ततो यत्नतः पाचयेत्‌ वालुका-यन्त्रगाम्‌ ॥

अग्नि -->-->>-->>> वृद्धीक्रमैः
         जीर्णे गन्धे रसे
            रोधयेत्‌-युक्तितः काचकूपीमुखम्‌ ।

वालुकायन्त्रके काचकीपीमुखात्‌ रोचना-सन्निभो नैति धूमो यदा ।
                                      (पीतवर्ण)
सूतपाक-क्रिया-ज्ञान-दक्षैः-बुधैःवेदितव्यः-तदा
            जीर्णगन्धो रसः ॥

निवेश्य कुप्यां खटिकाविधानं जलेन सम्पेषितया प्रकामम्‌ ।

प्रलेपयेत्‌-द्वै गुडचूर्ण-पिष्ट्या
        ततः पचेत्‌-यामयुगं रसज्ञः ।
अवबुध्य त‌द्‌-अंग-शीततां
        खलु बाल-अरुण-सूर्यसन्निभम्‌ ॥
गलदेश-अविलग्नम्‌-उज्ज्वलं
        रससिन्दूरम्‌-इह हरेद्‌ बुधः ॥

रसतरंगिणी षष्ठतरड्गः ॥ १६२-१६७ ॥

वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :
 

Thursday, January 13, 2011

जातक दर्पण-----४(4) राशी तत्व आणि आपले आरोग्य


आतापर्यंत आपण राशी तत्व, त्याचे अधिक्य किवा अत्यल्प, या आधारे आपल्या स्वभावाच्या वेग वेगळ्या छटा  कशा पराकारच्या असू शकतात या बद्दल माहिती घेतली. याच राशी तत्वाच्या आधारे आपण आपले आरोग्य, आपल्या शरीरातील विविध क्रिया याची माहिती घेऊया. एखाद्या तत्वाचे अधिक्य किवा अत्यल्प प्रमाण असेल तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते याची थोडीशी जुजबी स्वरुपाची माहिती वैद्यकीय ज्योतिष आणि आय्रुवेदिक ज्योतिष या ज्योतिष शास्त्राच्या दोन  शाखाच्या  आध्रारे घेऊया.   
१ ) अग्नी तत्व : १,मेष ,५ सिंह आणि ९ धनु
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने डोळे, चेहरा, हृदय, मांड्या आणि पृष्ठ भाग येतो,      अग्नी तत्वाचा आपल्या रोग प्रतिकारक शक्तीशी घनिष्ट संबंध असतो, त्याच प्रमाणे आपली पचन शक्ती, शरीरातील रक्ताभिसरण, आपली शारीरिक वाढ या क्रिया अग्नी तत्त्वाशी संबधित आहेत., या राशीवर जन्म असणाऱ्याची शरीर प्रकृती सुदृढ असते, आयुर्वेदातील पित्त प्रकृती अग्नी तत्वाच्या अमलाखाली येते. अग्नितावाचे आधिक्य असल्यास निरनिराळे उष्णताजन्य तापासारखे विकार, पचन क्रियेशी संबधित आजार, हृदय विकार, लिव्हर संबंधी पोटासंबंधी आजार किवा नेहमी अधिक घाम येणे या सारखे विकार होऊ शकतात. अग्नितत्व कमी असेल तर स्नायू आखडणे, अपचन, शरीर काठिण्य, उत्साह नसणे, निरनिराळ्या प्रकारचे तणाव  अशा आजार किवा परिस्थिती निर्माण होते.    
२ ) पृथ्वी तत्व  : २ वृषभ , ६ कन्या आणि १० मकर
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने मान, आतडी, गुडघे आणि कातडी हे भाग येतात.   आरोग्याच्या दृष्टीने पृथ्वी तत्वाच्या राशी सर्वात कमकुवत आहेत., आपल्या शरीरातील उर्जा साठवून  ठेवण्याचे कार्य पृथ्वी तत्व राशी करतात. उर्च्जेचा संचय आणि विलय दोन्ही या राशी तत्वाशी निगडीत आहे. आपल्या शरीर रचनेचा संबंध या तत्त्वाच्या राशीशी आहे. आपल्या शरीरातील हाडे, दात, कातडी      या राशीच्या व्यक्तीना साठीजान्य विकार  लवकर होतात. त्याचप्रमाणे त्वचेचे आजार, शारीरिक दुखापत, कापणे, भाजणे, दुखापत होणे, निरुत्साहीपणा  याचे प्रमाण या राशीत जास्त दिसून येते. या राशीवर जन्माला येणाऱ्या व्यक्ती दिसायला इतर राशीच्या तुलनेत उजव्या वाटतात,  आयुर्वेदातील कफ प्रकृतीचा संबंध इथे आहे पण इतर म्हणजे पित्त आणि वातचे कार्य सुद्धा या तत्वाच्या राशीत चालू शकते.
३ ) वायू तत्व: ३ मिथुन ,७ तुला आणि ११ कुंभ. 
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने फुफ्फुसे, मूत्रपिंड, श्वसन क्रिया हे भाग येतात   मज्जा संस्था, विचार शक्ती, या विषयाचा संबंध वायू तत्वाच्या राशीशी येतो. निरनिराळ्या प्रकारच्या मानसिक आजाराचा संबंध या राशीशी आहे. शरीरातील वेग वेगळ्या वायूंचे चलनवलन वायू तत्वाच्या राशी खाली येते. कोरडा खोकला, अस्थमा. सांधे दुखी आणि मजा संस्थेचे विकार या राशीवर जन्मी झालेल्या व्यक्ती अग्नी राशीच्या तुलनेत कमी बलवान असतात. या तत्वाचे अधिक असल्यास अलिप्तता वाढण्याची शक्यता असते. हे तत्व अत्यल्प असल्यास श्वासोच्छवास व्यवस्थित न होणे, मंद हालचाली, थकवा वाटणे होऊ शकते. आयुअर्वेदातील वात प्रकृतीच्या व्यक्ती या राशिखाली येतात.
४ ) जल राशी: ४ कर्क ,८ वृश्चिक आणि १२ मीन
या तत्वाच्ग्या राशिखाली आपल्या शरीरातील प्रामुख्याने आपला कोठा, मलविसर्जनक्रिया आणि पाउले येतात. शरीरातील स्नायूची रचना आणि कार्य जल तत्व राशिखाली येते, रक्तचा पुरवठा या राशी तत्त्वाखाली येतो.  पाणी जन्य आजार, सर्दी,खोकला, छाती दाटून येणे, होऊ शकते, या तत्वाचे अत्यल्प शरीरात पाण्याची कमतरता निर्माण  करू शकते. या राशीवर जन्माला आलेल्या व्यक्तीना  संसर्गजन्य रोग लवकर होतात. बाल मृतुचे प्रमाण इतर राशीच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणत दिसून येते. आयुर्वेदातील कफ प्रकृतीच्या व्यक्ती या राशी खाली येतात.   
५ ) राशी तत्व निहाय आपल्या शरीराची अंतरबाह्य रचना आणि विविध शारीरिक क्रीयावरील अंमल पुढे दिल्याप्रमाणे आहे.
  अग्नि तत्व राशी :
  १ मेष .डोके ,तोंड, मेंदू , डोके आणि तोंडाची हाडे
  ५ सिंह : पाठ, पाठीचा कणा, हृदय,
  ९ धनु : मांड्या आणि पृष्ठ भाग , शिरा, धमन्या आणि मज्जातंतू , मागील पृष्ठ भागाची हाडे
  पृथ्वी तत्व राशी
  २ वृषभ : मान,गळा ,अन्न नलिका, श्वास नलिका, मानेची हाडे.
  ६ कन्या :कोठा, नाभी जवळील भाग, लहान मोठे आतडे, पाठीच्या कण्याचा खालील भाग              
 १० मकर :गुड्घे,पोटऱ्या, हाडे आणि सांधे, गुडघ्याच्या वाट्या आणि सांधे
  वायू तत्व राशी
  ३ मिथुन :खांदे, बाह्या, फुफ्फुसे, श्वास, रक्त ,खांद्याची हाडे, पहिली फासली, हात आणि हाताची हाडे
  ७ तुला :कमरेचा भाग ,कातडी ,मूत्र पिंड, कमरेची हाडे
  ११ कुंभ :पाय, पायाचे घोटे, रक्ताभिसरण, पायाच्या घोट्याची हाडे
  जल तत्व राशी
  ४ कर्क :स्तन, छाती , कोठा आणि पचनेन्द्रीये, स्तनाची हाडे आणि इतर पहिली सोडून इतर फासल्या
८ वृश्चिक : गुप्तेन्द्रीये, गुदध्वार, मूत्राशय आणि जननेंद्रिय,
१२ मीन :पाउले आणि पायाची बोटे, शरीरातील लसात्म्क द्रव्ये, तळव्याची,पायाच्या बोटाची हाडे.

६ )  राशी तत्व निहाय आपल्याला होणारे आजार पुढील प्रमाणे आहेत.
   अग्नी तत्व राशी
१ मेष :मेंदूचे मेनिनजायतीस सारखे विकार, चक्कर, अर्धशीशी, टक्कल पडणे, तापाचे प्रकार, अपचन, जखमा, खाण्या  पिण्याच्या अतिरेकामुळे होणारे त्रास    
५ सिंह : रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, संशयी स्वभामुळे मानसिक ताण जास्त्, हृदय विकार,   ब्लड क्लोट होणे, पाठ दुखी, सांधे दुखी, पोटाचे विकार, धाप लागणे, शरीराचा तोल जाणे, दीर्घ           मुदतीचे आजार होतात.    
९ धनु :अपचनाचे विकार, संधीवात, कमरेचे हाड सरकणे , पचन आणि श्वसन दोन्ही प्रकारच्या    आजाराची शक्यता असते, अतिरिक्त मेदाधीक्य होउ शकते. .    
    पृथ्वी तत्व राशी
२ वृषभ: नाक.कान.घशाचे विकार, मानेत गाठ येणे, तोंड येणे, गळवे, मंद उत्सर्जन क्रिया सहसा आजारी पडत नाहीत पण आजार झाला कि दीर्घ काल टिकतो, जास्त खाण्याने आजार ओढवून घेतात,ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, झोप चांगली न येणे                                   ६ कन्या : आतड्याचे विकार, पोटदुखी, बद्धकोष्ठता, हगवण, किडनीच विकार, नपुसकत्व, निरनिराळ्या  प्रकारची एलर्जी ,बुद्धीचा वापर अधिक केल्यामुळे शारीरिक कमकुवतपणा  
१० मकर :गुडघेदुखी, त्वचेचे रोग, पाठीचे रोग, सांधेदुखी, आमवात, हिस्टेरिया, महारोग, क्षीण प्रकृती, खाण्या पिण्याच्या तक्रारी किवा कंटाळा
      वायू तत्व राशी
३ मिथुन : मजा तंतुचे विकार, प्लूरसी, खोकला, फुफ्फुसाचा क्षय, अस्थमा, श्वसनविकार, अतिविचारामुळे निर्माण होणारे ताण तणाव,बुद्धीचा अधिक वापर केल्याने शरीर कमकुवत असते, खोकल्यापासून न्युमोनिया पर्यंत सर्व आजार होतात.            
७ तुला :मूत्राशयाचे विविध विकार, वैवाहिक असमाधानातून निर्माण होणारे विकार
११ कुंभ :गुढगे लचकणे, गुडघ्याला सूज येणे, चमक भरणे, रक्त दुषित होणे, विषबाधा ,प्रचंड  गुंतागुंतीचे मानसिक ताण तणाव, हायपर टेन्शन, रुधिराभिसरानाचे विकार, पाया संबंधी निरनिराळे विकार   
    जल तत्व राशी
४ कर्क:आरोग्य कमजोर,प्रतिकार शक्ती कमी, फुफ्फुसे,छातीचे विकार,पचनाचे आजार,कॅन्सर   छातीत जळजळ होणे,पोटात वात धरणे, स्त्रियांचा पांढरा प्रदर,द्रव्यरूप उत्सर्जन क्रिया, चरबी वाढल्यामुळे होणारे मेदाधीक्य.        .     
८ वृश्चिक: घसा खराब होणे, नाकाचे विकार, नपुसक्त्व, गर्भधारणे विषयीचे विकार, रक्त अशुद्ध होणे,मुतखडा, मुळव्याध, गर्भाशय, योनीमार्ग याचे व तत्सम आजार.
१२ मीन :जलोदर, थंडीमुळे पायात पेटके येणे, संधी वात, विविध शीत विकार, द्रव्यासंबधित आजार, खाद्य पदार्थामुळे होणारे आजार, अवयवांच्या हालचालीवर ताबा न राहणे, व्यसनाधीनता. .
वर वर्णन केल्या प्रमाणे राशी तत्व निहाय शरीर रचना आणि संभाव्य आजार हे त्या त्या राशीमुळे निर्माण होत नाहीत. राशी फक्त शरीराच्या कोणत्या भागात आणि कोणत्या प्रकारचा आजार होऊ शकतो  हे दाखवितात. प्रत्यक्ष आज्राचे कारण निरनिराळ्या राशीतील ग्रहस्थिती वर अवलंबून असते. कोणताही आजार होण्यासाठी लागणारी अधिक अथवा कमी उर्जा ग्रह निर्माण करतात आणि राशीच्या माध्यमातून शरीराच्या त्या त्या भागावर परीणाम करतात.
या लेखात आयुर्वेदिक ज्योतिषाचा फारच थोडा अगदी ओझरता उल्लेख केला आहे. आय्रुर्वेदिक ज्योतिष आपले शरीर आणि शरीर विकार या वर अधिक सखोलपणे मार्गदर्शन करू शकते. इथे निरनिराळ्या शाखांचा घोळ झाला तर ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्या नवोदित मित्र मैत्रीणीना मार्गदर्शक ठरण्या ऐवजी अधिक गोंधळात टाकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मी या विषयाचा विस्तार या सध्याच्या अभ्यासाच्या स्तरावर हेतू पुरस्पर टाळला आहे. पुढे मागे संधी मिळाली तर याचा सविस्तर विचार करू कारण आरोग्य ज्योतिष या एकाच विषयाचे स्वतंत्र असे २०-२५ लेख होतील. या लेखात माहितीचा पसारा जास्त असल्यामुळे कदाचित आपल्याला हा लेख काहीसा विस्कळीत किवा तुटक तुटक वाटण्याची शक्यता आहे कारण आरोग्य विषयक भरपूर माहिती थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पण मी स्वताच थोडासा असमाधानी आहे या लेखाविषयी विस्तार भयास्तब मला इथे थांबणे आवश्यक आहे. क्षमस्व.
    राशितत्व निहाय अभ्यास करताना त्याचे ४(२), ४(३) आणि ४ (४) असे तीन लेख झाले आहेत.
राशी तत्व हे पंचमहाभूताशी निगडीत आहे आणि आपले शरीर पंचमहाभूतापासून तयार होते त्यामुळे आपले प्रत्येकाचे शरीर म्हणजे पंचमहाभूताचे एक विशिष्ट व्यक्तीसापेक्ष गुणकत्व आहे. प्रत्येक पंचमहाभूतावर निरनिराळ्या ग्रहांचा अंमल आहे, त्यामुळे आकाशस्थ ग्रहांचा आपल्या या पंचमहाभूतात्म्क व्यक्तीसापेक्ष गुणकत्वावर प्रभाव पडतो. सूर्य चंद्राच्या प्रभावामुळे भरती ओहोटी होते हे विज्ञानाने मान्य केले आहे. त्याच प्रमाणे चंद्राला १२ राशीतून ३६० अंशाचे भ्रमण पूर्ण करण्यास २८ दिवस लागतात आणि त्याचा संबंध स्त्रियांच्या २८ दिवसाच्या मासिक ऋतुचक्राची आहे. जन्मकालीन असलेले आपले  गुणकत्व संतुलन आपल्या दैनदिन आहार विहार,वातावरण मुळे सत्तत सूक्ष्मरित्या बदलत असते. या बदलणाऱ्या  गुणकत्व संतुलनामुळे ग्रह तारे यांचे आपणावर होणारे परिणाम बदलत राहतात. आरोग्याचा संबंध साहजिकच भावनेच्या संतुलनाशी सुद्धा आहे. त्यामुळे आरोग्यात होणारे दैनदिन सूक्ष्म बदलामुळे आपले भावनाविश्व सुद्धा बदलत राहते. दर सात वर्षानंतर आपल्या शरीरातील सर्व पेशी बदलतात त्यामुळे आपल्यात शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतर होत जाते. या आणि अशा कारणामुळे आकाशस्थ ग्रह तारे यांचा आपल्यावर सर्व प्रकारे परिणाम होत असतो.
या कारणासाठी ज्योतिषाचा अभ्यास करताना राशी तत्वाचा आणि आपल्या पत्रिकेत कोणत्या प्रकारचे संतुलन आहे याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. पुढील लेखात आपण राशी स्वभाव या विषयी माहिती घेऊ या. तो पर्यंत राम राम

VASANT JOSHI
A6/12 ,BEST NAGAR, GOREGAON (WEST), MUMBAI 400104
932340638
http://www.facebook.com/profile.php?id=1256382835

Wednesday, January 12, 2011

ग्रहणीदोषविकाराणां हेतू

चरक संहिता १५ / ४२-४४         चक्रपाणिदत्त टीका - "आयुर्वेद दीपिकाव्याख्या"

॥ एवं व्यवस्थिते सामान्येन ग्रहणीदोषविकाराणां हेत्वादि-अन्य आह-अभोजनादि-इत्यादि ॥

१. अभोजनात्‌
२. अजीर्णात्‌
३. अतिभोजनात्‌
४. विषमाशनात्‌    ।
५. असात्म्य -
६. गुरु -
७. शीत -
८. अतिरुक्ष -
९. संदुष्ट -     भोजनात्‌ ॥४२॥
१०. विरेक-
११. वमन-
१२. स्नेह-
                 विभ्रमात्‌,
१३. व्याधिकर्षणात्‌ ।
१४. देश-          :-    देशवैषम्यं देशव्यापत्‌ ; सा च जनपदोध्वंसनीये प्रोक्ता ।
१५. काल-         :-    काल-शब्देन च संवत्सरात्मकः काल उच्यते ।      
                          कालवैषम्येण सर्वेषाम्‌-ऋतुनां वैषम्यं  गृह्यते ।
१६. ऋतुः-         :-    ऋतुशब्देन तु शिशिराद्य-ऋतुः ।      
                          ऋतुवैषम्येण हि एक-ऋतुवैषम्यं इति विशेषः ।
    वैषम्यात्‌
१७. वेगानां च विधारणात्‌ ॥४३॥

    दुष्यति-अग्निः,

...........स दुष्टोsन्नं न त‌त्‌ पचति लघु-अपि ।
अपच्यमानं *शुक्तत्वं याति अन्नं *विषरुपताम्‌ ॥४४॥

शुक्तत्वं            :-    शुक्तत्वम्‌ इति अम्लताम्‌ ॥
विषरुपताम्‌        :-    विषरुपताम्‌ इति यथा विषं बहुविकारकारि भवति तथा तद्‌-रुपताम्‌ ;
                           अनेन सर्व एव-अजीर्णभेदा अवरुद्धा ज्ञेयाः'
                            ये तन्त्रान्तरे-    "आमं विदग्धं विष्टब्धं कफ-पित्त-sनिलैः क्रमात्‌ ।
                                                अजीर्णं केचित्‌-इच्छन्ति चतुर्थं रसशेषतः"   
                                                (सु.सू.अ.४६)  
                                                               इति अनेन उक्ताः ॥
--
वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :-- 
वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :

Saturday, January 8, 2011

आम

॥ योगरत्नाकर ॥ नुसार आमवातात स्नेहपान कसे ??

लंघनं स्वेदनं तिक्तदीपनानि कटूनि च ।
विरेचनं स्नेहपानं बस्तयः च आममारुते ॥१॥
रुक्षः स्वेदो विधातव्यो वालुकापोट्टलैः तथा ।
उपनाहः च कर्तव्याः तेsपि स्नेहविवर्जिताः ॥२॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )


लं. स्वे. ति. दी. कटुनि च । -->> रुग्ण उपशयानुगामी होतो. अश्या वेळी रुग्ण निवेदनानुसार,
* सूज गेली
* स्तंभ नाही
* ग्रह नाही

* गौरव नाही

* भूक लागते
पण ,वैद्यराज पथ्याचा आग्रह सोडत नाहीत ! उष्ण तीक्ष्ण औषध वापर सोडत नाही !
अशावेळी स्नेहपानम् ही अवस्था आपल्या हातून सुटू शकते.व चिकित्सा अति अपतर्पण करणारी होते.


लं. स्वे. ति. दी. कटुनि च । -->> रुग्ण उपशयानुगामी होतो.
परंतु ह्या उष्ण तीक्ष्ण लघु अपतर्पणकर पाचन चिकित्सेमुळे रुक्षत्व व खवैगुण्य येऊ लागते.
अशा वेळी चिकित्सासूत्राप्रमाणे "विरेचनं व स्नेहपानं बस्तयः च " हे जर लक्षात घेतले नाही तर...
अशा सततच्या बलवान (अपतर्पण कारक) उपचारांमुळे बलवान अपतर्पण घडते.
व ते स्रोतोवैकल्यकर असू शकते...!

बस्तयः - एरण्डमूलादी / वैतरण / दोषोत्क्लेशन असे बस्ती हे ही अपतर्पण करणारे होत.
त्या विशेष बस्ती चिकित्से पश्चात्‌ लघु मात्रेत शमन , दीपन , पाचन , स्त्रोतोबल्यकर , मलमूत्रसंग्रहणकर,
पुष्ट्यर्थं अश्या विविध हेतुंनी स्नेहपान किंवा स्नेहकल्प देणे अपेक्षित आहे.

सततच्या बलवान (अपतर्पण कारक) उपचारांमुळे बलवान अपतर्पण घडते.
त्यावर उपाय म्हणून नंतर, सातत्याने लघु  संतर्पण "स्तंभन - बृंहण - स्ने्हन" द्यावे लागते.

एरण्ड स्नेह = एरण्ड तैल = एरण्ड बीजमज्जा स्नेह ।
एरण्ड = आसमन्तात्‌ ईरयति अंगानि ।
एरण्ड    MCK-U-M    स्निग्ध तीक्ष्ण सूक्ष्म       
वृष्य-वातहराणाम्‌* भेदनीय स्वेदोपग अंगमर्दप्रशमन           
गामित्व       :-      त्रिक्‌-        अस्थि-मज्जा-शुक्र    पुरिष
* ॥ एरण्डफलमज्जा विड्‍भेदी वात-श्लेष्म-उदर अपहा ॥ (भा.प्र.)
*  दशमूलकषायेण पिबेत्‌ वा नागराम्भसा ।
    कटिशूलेषु सर्वेषु तैल‌म्‌ एरण्ड संभवम्‌ ॥ (च.द.)
*  क्षीरेण एरण्डतैलं वा प्रयोगेण पिबेत्‌ नरः ।
   बहुदोषो विरेकार्थं जीर्णे क्षीर-रसौदनः ॥ (च.चि.२६)

चिकित्सा तत्व   :- आमपाचन + विरेचन
चिकित्सा प्रकार  :- व्याधीप्रत्यनिक चिकित्सा
चिकित्सा प्रयोग  :- एरण्डस्नेह २ च (१० मिली) + शुण्ठी फाण्ट / रास्नासप्तक क्वाथ २० मिली
                       प्रातः / निशी
=====================================================
=====================================================
                                "॥ वैद्य  य.ग.जोशी यांच्या कायचिकित्सा पुस्तकातुन ॥ "
आमवातात आमाची लक्षणे :-

{सामान्य लक्षणे + पुर्वरुपे}
 अंगमर्दो अरुचि तृष्णा आलस्य गौरवं ज्वरः ।
अपाकः शुनतां अंगानाम्‌ आमवातस्य लक्षणम्‌ ॥

{सार्वदिहिक लक्षणे}
जनयेत्‌ सो अग्निदौर्बल्यं प्रसेक अरुचि गौरवम्‌ ।
उत्साहहानिं वैरस्यं दाहं च बहुमूत्रताम्‌ ॥
कुक्षौ कठिनतां शूलं तथा निद्राविपर्ययम्‌ ।
तृट्‍ छर्दि भ्रम मूर्छा ह्र्द्‍ग्रहं विड्‍विबद्धताम्‌ ॥
जाड्य आन्त्रकूजनम्‌ आनाहं कष्टां च अन्य अनुपद्रवान्‌ ॥

सामान्यपणे सार्वदैहिक सामावस्थेत शोधनोपक्रम करता येत नाही.
सूत्र - "सर्व देहप्रविसृतान्‌ सामान्‌ दोषान्‌ न निर्हरेत्‌ ।"
आमवातात आम ++ असल्याने विरेचन व स्नेहपान कसे देता येईल ??
एरण्डस्नेहाचे कार्य केवळ महास्रोतसापुरतेच मर्यादित आहे. (कायचिकित्सा /वैद्य य.ग.जोशी)
एरण्ड स्नेह ग्रहणीद्वारे शोषला न जाता पुरिष मल सह विरेचनात बाहेर पडतो.
त्यामुळे एरण्डस्नेहाचे योग्य मात्रेतील प्रयोगाने सार्वदैहीक सामावस्था वृद्धीचे दुष्परिणाम दिसत नाहीत.

माधव निदानातील संप्राप्ति वाचल्यास कळते, की ह्या व्याधीतील आम हा स्त्रोतसांमध्ये अभिष्यंद निर्माण करतो , तो अनेक वर्णांचा असून , अतिपिच्छिल असतो.
परंतु आमवात ह्या व्याधीत हा आम धातुंमध्ये लीन झालेला नसतो ,व वायुमुळे संचारित्व प्राप्त झाले असल्यामुळे महास्त्रोतसापुरते मर्यादित विरेचन द्वारे आमाचे निर्हरण होते व संभाव्य दुष्परिणाम टाळले जातात.

******* सदर उतारा पाठ पुस्तकातून वाचून घ्यावा व समजण्याचा प्रयत्न करावा !!*********
====================================================
====================================================
                             ॥योगरत्नाकर नुसार आमवातात स्नेहपान ॥

आमवातात प्रशस्त स्नेहपान कोणते ?
...................................................................................................

आमवातगजेन्द्रस्य शरीरवनचारिणः ।
एक एव अग्रणीः हन्ता एरण्डस्नेहकेसरि ॥३॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )

अर्थ -
आमवात रुपी हत्ती जो शरीर रुपी वनात (मदमत्त होऊन) (मुक्त) संचार करत आहे ,
त्याला मारणार्‍यां (औषधांमध्ये) अग्र्य=सर्वोतकृष्ट असा (एकमेव?) "एरण्ड-स्नेह"रुपी हा एकच सिंह पुरेसा आहे !
=============================================

कटी-तटनिकुञ्जेषु सञ्चरन्‌ वातकुञ्जरः ।
एरण्डतैलसिंहस्य गन्धामाघ्राय गच्छति ॥४॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )

अर्थ -
कटी(अस्थि व वात स्थान) ह्या नदी आश्रित तटांवरील वनांत (वाताचे साहचर्य असलेल्या अस्थिवह स्त्रोतसात्?‌)
विचरण करणारा "(आम)वात रुपी हत्ती",..."एरण्डेल रुपी सिंहा"चा..... गंध हुंगताच... निघून जातो !
****************************************************************************
कटी = अस्थिमूल कसे ?
टीका :-
कटी पश्चिमो भागः = जघनं । (सु.शा.६/२६)
कट्याः पुरोभागः , भगास्थिसमीपो भागः । (सु.शा.३/८)
जघनं = अस्थिवहानां स्त्रोतसां मेदो मूलं जघनं च । (च.वि.५.।८)
===========================================
"कटी वाताचे स्थान" कसे ?
सुगमः -
पक्वाशय कटी सक्थि श्रोत्र अस्थि स्पर्शन्‌ इन्द्रियम्‌ ।
स्थानं वातस्य... (अ.ह्र.।सूत्रस्थान।१२।१)
****************************************************************************

इतर कोणते स्नेह कल्प प्रयुक्त केले जातात ?
........................................................................................................
॥ शुण्ठीघृतम्‌ ॥

                 पुष्टर्थं          पयसा साध्यं
दध्ना       विण्मूत्रसंग्रहे ।
                 दीपनार्थं        मस्तुना     च प्रकिर्तितम्‌ ॥१॥
                                                                   सर्पिः नागरकल्केन
सौवीरं
च चतुर्गुणम्‌ । सिद्धं...
             अग्निकरं श्रेष्ठम्‌
            आमवातहरं परम्‌ ॥२॥ (योग रत्नाकर । आमवात चि. । )

टीका    :-  
पयस , दधि , मस्तु    प्रमाणं    :-    चतुर्गुणं ग्राह्यं ।  
                                             सौवीरं इव ।

घटक द्रव्यस्य ग्राह्य प्रमाणं     :-
नागरकल्क     :-    अर्ध शराव (SI)
सर्पिः           :-    गोघृतं । तद्‌ अपि मूर्छित । १ प्रस्थं प्रमाणम्‌ ।
सौवीरं          :-    सौवीरं कांजी नाम प्रसिद्धः । चतुर्गुणम्‌ सुलभं ॥

==================================================
इतर कल्प ?

॥ गंधर्व हरितकी ॥....................१
॥ खण्डशुण्ठ्याद्यवलेहम्‌ ॥..........२(योगरत्नाकर)


 ज्येष्ठ वैद्यांनी अधिक मार्गदर्शन करणे...त्रुटी असल्यास सुधारणे....
धन्यवाद !!

--
वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :-- 
वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :
 

Wednesday, January 5, 2011

हीरक भस्म

सुमृतं हीरकं हद्‍यं परमं षड्रसान्वितम्‌ ।
योगवाहि मतञ्चैत्सर्वौत्कृष्टं रसायनम्‌ ॥
राजयक्ष्मप्रशमनं मेहमेदोविनाशनम्‌ ।
पाण्डुशोथोदरहरं तथा क्लैब्यहरं परम्‌ ॥

वृष्यं महायुष्यमतीव नेत्र्यं बल्यं त्रिदोषघ्नमतीव वर्ण्यम्‌ ।
मेध्यं विशेषात्‌ विविधामयघ्नं सुधोपमं स्यात्सुमृतं तु हीरकम्‌ ॥

(रसतरंगिणी २३ / २५-२६-२७ )

Monday, January 3, 2011

आयुर्वेदाद्वारे केसांची निगा

 आयुर्वेदिक हर्बल कंडीशनर आणि कलप हे वापरासाठी पुर्णतः सुरक्षित आहेत. संबंधित मिश्रणाची सुकी पावडर बनवली आणि साठवली जाऊ शकते. ही साठवून ठेवलेली पावडर बराच काळानंतरही उपयोगात आणली जाऊ शकते. यामुळे केस मुलायम तर होतातच शिवाय केसांचे तुटणेही कमी होते. त्याचबरोबर केसांना चमकदारपणाही येतो.

केसांचा कंडीशनर
सामग्रीप्रमाणप्रक्रिया
बवाची एक ते दोन चमचे (बिया)
नागरमोटा एक ते दोन चमचे (मुळ)
तुळशी एक ते दोन चमचे रक्त चंदनाची भुकटी
प्रत्येकी एक भागसर्व सामग्री गरम पाण्यात चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावी व त्याची पेस्ट तयार करावी. मिश्रणानाचा केसांवर चांगल्याप्रकारे लेप द्यावा. पाच मिनिटांनी केस पाण्याने धुवावेत.

ईतर औषधी जसे ब्रम्ही, भ्रिंगराज, मेहेंदी (हीना), कडुलिंब, जास्वंद, त्रिफळा.
आवळाप्रत्येकी दोन भाग
शिकाकाई भुकटीप्रत्येकी पाच भाग

वर उल्लेख केलेल्या औषधींची चांगली सुकी भुकटी बनवता व साठवता येते. साठवण्यासाठी फक्त सुक्या व हवाबंद डब्याचा वापर करावा. आंघोळीआधी ही भुकटी पाण्यात किंवा दुधात पेस्ट करुन वापरता येते.

केसांचा कलप
सामग्रीप्रमाणप्रक्रिया
मेहेंदी (हीना) आठ चमचेनमूद केलेली सामग्री गरम चहासोबत लोखडी भांड्यात २४ तासांसाठी भिजत ठेवावी. वापराच्याआधी दोन चमचे लिंबुचा रस किंवा विनेगर टाकावे. एक चमचा कॉफी किंवा कत्था मिसळावा. यामिश्रणाचा केसांवर जाड थर द्यावा व एक ते तिन तासांसाठी तसेच राहुन द्यावेत. नंतर केस पाण्याने धुवून घ्यावेत.
नीलीनी (विकल्पिक)आठ चमचे
आवळा/त्रिफळाचार चमचे

हे आयुर्वेदिक कलप पुर्णतः सुरक्षित असतात. तसेच त्यांचे कोणतेही दुष्परीणाम होत नाहीत. मिश्रणाची भुकती कॉफीमध्ये भिजत घातल्याने वापरल्यानंतर केसांना तपकिरी रंगाची झालर येते


Visit Our Page