१५/ १०/२००६
०३.१५ मध्यान्ह
वैद्य संजय पेंडसे (आयुर्वेदाचार्य)
निदान : कामला एवम् प्रमेह
चरक निदान स्थानात एकूण ८ अध्याय आहेत !
प्रथम ६ शारीर , अंतिम २ मानस व्याधी आहेत.
epidemic study आहे.
कारण मीमांसा बहुत केलेली आहे .
निदानातील ८ अध्यायांची चिकित्सास्थानात पुनरुक्ती का ?
निदानात ८ च अध्याय का ?
निदान प्रक्रिया "pathogenesis"विश्लेषण आहे !
यांत अनेक universal गोष्टी कथन केलेल्या आहेत !
निदानात व्याधी निर्माण प्रक्रिया वर्णन केलेल्या आहेत !
त्यांचा उपयोग अनुक्त व्याधी निदान सम्प्राप्ती मांडण्यात होतो !
हे काही proved hypothesis नाही ! तर स्वमत आहे !
माधव निदान या ग्रंथाची श्रीकण्ठदत्त टीका उत्तम आहे !
पण चरकसंहीता निदान स्थानावरील टीका ही विशेष आहे !
वेगवेगळ्या परिने व्याधी कसे होतात ते सांगितले आहे !
उदा.
१. एकदोष एकानुबन्ध शीघ्र - रक्तपित्त
२. सर्वभाव दुष्टी अनिश्चितस्तर - ज्वर स्वयमोपशय/असाध्य!!
आज प्रमेह निदान बघू.
निदान प्रकार अभ्यासू !
प्रमेह व्याधीत
चिरकाल संप्राप्ती व आशुकारी अभिव्यक्ती आहे !
aaplied तत्व in 2nd सूत्र !
१. VPK -> २० प्रकार , ... अपरिसंख्येय व्याधी !
२. गुल्म -> ५ प्रकार
* हविप्राशात् मेह-कुष्ठयोः !
भूतलावर प्रथमोत्पत्ती (अभिभाव कारण)
* मानस हेतू :- सत्व << रज तम { मुख्य कारण : अज्ञान / मोह }
विकार : राग मोह मत्सर , इ.
असात्म्य इंद्रियार्थसंयोग ।
उदा. pollustion संपर्कामूळे व्याधी होतात !
आपण स्वतः काळजी घेतो पण इतर लोक घेत नाहीत !
म्हणजे हा सामूहिक प्रज्ञापराध झाला !!
आणि म्हणूनच सामाजिक ज्ञान-परिसंवाद महत्वाचे ठरतात.
प्रत्येकाचे कर्म हे प्रत्येकासाठी हेतु ठरु शकते !!
३. सन्निपातज प्रकारात कफाधिक्याचे वर्णन ?
सुश्रुतोक्तः च ।
सन्निपाताचे वर्णन तर आहे पण पुन्हा स्व स्व वर्णन पण आहे !
अग्निमांद्य -> स्त्रोतोरोध -> सम्प्राप्ती (व्याधीअभिव्यक्ती)
"यथादुष्टेन दोषेन ,
यथाच अनुविसर्पितः,
लक्षणाभिव्यक्ती ।"
हे सर्व काही एकाच वेळी होत नाही.
it happens in multiple stages !
आणि हे जसे सामान्य संप्राप्तित सांगितले तसेच प्रायः इतर दोषज प्रकारांमध्येही घडते.
दोषांची परिणती ही हेतुंवर अवलंबून असते !
दोषांच्या परिणती ने दोषावस्था बदलतात .
४. विकारsपरिसंख्येया ॥
१. प्रमेहजन्य
२. सामान्यतः
५. सर्व व्याधींमध्ये
निदान विशेष -
दोष विशेष -
दूष्य विशेष - यांवर सम्प्राप्ति अवलंबून असते.
&
विकार विघातक भाव व अभाव यांवर संप्राप्तिची-व्याधीची अभिव्यक्ती अवलंबून असते !
जसे
*दोष विशेष पण if no अनुबन्ध --> विकार निर्माण नाही !
*दूष्य विशेष & कालप्रकर्षानुबन्ध --> व्याधी विलंबाने निर्माण !
*निदान विशेष अल्पानुबन्ध --> तनु अपुर्णत्व
&
*विपर्यये विपर्ययः च ॥
No comments:
Post a Comment