Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, October 31, 2010

गुडूची : प्रतिकार शक्ति वाढवते

tinospora cordifolia म्हणजेच गुडूची ( गुलवेल) , यात syringin cordioside and cordifolioside नावाचे तत्वा सापडतात . त्या तत्वात प्रतिकार शक्ति वाधावन्याची ताकद आहे .या साठी गुडूची कांडा चे  सार  वापरतात . अर्क पद्धतीने सार भाग वेगला केला जातो . 
हा  सार भाग प्रतिकार शक्ति वाधवनारा असल्याचे आधालूं आले आहे .
असेही चरक महार्शिनी गुडूची रसायन म्हणजे आयुष्य वाधावानरी आहे , प्रतिकार शक्ति वाधावानरी अहे असे खुप वर्षापूर्वी संगितलेलेच आहे      

Friday, October 22, 2010

गर्भिणी परिचर्या

गर्भिणी  अवस्थेत  जी   कालजी  आज  काल  घ्यायला जायला  हवी  ती   घेतली  जात  नाही. गर्भिणी  अवस्था , प्रसव समय यात कटी परदेशी अपां वायु छे अनुलोम होत असते . जय गर्भिनिचे मळ मूत्र  स्वाभाविक रूपत बाहेर  जाते बल वर्ण प्राकृत स्वरूपात असतात   अशी स्त्री स्वस्थ बालकास जन्मा देते .

गर्भिणी परिचर्या :
प्रथम मास :
अम्ल तथा तिखट ( कटु रस युक्ता ) आहार वर्ज . ठण्ड दूध प्यावे 
मात्रा   बस्ती घ्यावा (तिल तेल ) वैद्याच्या सल्ल्याने आहार असू द्यावा
द्वितीय मास : 
फल रसंचे अधिक सेवन टालावे , त्याने वमन होवू शकते . अल्प पण पोस्तिक  आहार सेवन करावा 
दूध साठे तांदुल , मधुर  रसात्मक आहार असू द्यावा , नारळ पानी , खीर तांदुल , घृत यांचे सेवन करावे , या महिन्यात गर्भा चे पंचभौतिक तत्व वाट, पित्त , कफ़  यानि परिपक्वा होवून पिंड , पेशी , व अर्बुद असा आकर धारण करतात 
पिंड पुरुष
पेशी स्त्री 
अर्बुद नपुंसक
तृतीय मास :

नवनीत (ताजे)
तसेच दूध+घृत +मध यांचे सेवन 
तृतीय महिन्यात अंगा अवयव उत्पन्न होतात    गर्भ स्पंदन करण्यास लागतो 
चतुर्थ मास :
चौथ्य महिन्यात गर्भ स्थिर होतो
या महिन्यात गर्भा हृदयाच्या स्पन्दनाने मातेला इच्छा अनुभूत होतात तिला दौह्रिदानी म्हणतात . याच महिन्यात दोहले पूर्व न्यात    यावे 
रक्त वर्धक कल्प , लोहाकल्प बल्य औषधे जशे की शतावरी अश्वगंधा 

पंचम मास :
रक्त आने माणसाची विशेष वृद्धि होते , या महिन्यात गर्भिणी ला दौर्बल्य येते . गर्भ स्पंदन स्पस्ट होते आचार्य सुश्रत यांच्या मेट गर्भस्थ बालकाचे मन प्रबुद्ध होते 
रक्त धातु वर्धक आहार , मांस धातु पोषक आहार . घृत हे दुधात मिसलूं प्यावे 

षट  मास :
या महिन्यात बुद्धि चा उगम होतो . गर्भात ओज ,बल वर्ण यांची वृद्धि होते . अस्थि, नख स्नायु स्पस्ट होतात 

मेद तथा अस्थि पोषक आहार 
मधुर रसात्मक औषधि सिद्ध दूध गोक्षुर सिद्ध दूध 
सप्तम मास: 
गर्भाचे सर्वांग परिपूर्ण होतात . अंग प्रत्यंग विभाग स्पष्ट होतात 
पुष्णा परनी   सिद्ध घृत 
कुटज  , बदर पत्र , हरिद्रा यांचा पोटावर कुक्षी प्रदेशि किक्क्विस ( पोतावारिल वाल्या) नाशाना साठी लेप
अष्टम मास :
लवण     वर्जित आहार
आस्थापन  तथा अनुवासन बस्ती 
स्नेह युक्ता यवागू सेवन
या महिन्यात ओज अस्थिर रहते 
नवम मास :
पूर्ण विकसीत गर्भा
अनुवासन बस्ती , पीचू धारण 

तसेच रस रक्त पासून सर्व धतुंचे पोषण करणारा कल्प म्हणजे शतावरी कल्प याचे सेवन करावयास हवे 
याने गर्भपात , गर्भस्त्राव याना आला बसतो , स्वस्थ रक्षण होते . प्रसव पश्चात् दुग्ध वर्धन होते 


 वैद्य . सुशांत पाटिल 
9860431004

गर्भ

शुक्र शोनिताच्या संयोगाने  जेन्ह्वा  आत्मा प्रवेशित होतो तेन्ह्वा टीला गर्भ  संज्ञा  प्राप्त होते 
शुक्र शोणित जिव संयोगे तू खलु कुक्षिगते गर्भ संज्ञा भवति .  च. शा . ४/४ 


शुक्रशोनित संसर्गमन्त्गार्भाशय्गातं जीवो अवक्रमति
सत्व संप्रयोगात तदा गर्भो अभिनिवर्तते          

Monday, October 18, 2010

आयुर्वेदतिल पुस्तके मराठी / हिंदी

http://books.google.co.in/books?id=sPc0ZB_sLPUC&printsec=frontcover&source=gbs_ge_summary_r&cad=0#v=onepage&q&f=false

नाड़ी दर्शन : शंकर वैद्य


http://books.google.co.in/books?id=Ckn5bMDmjpgC&printsec=frontcover&source=gbs_ge_summary_r&cad=0#v=onepage&q&f=false आयुर्वेदिक चमत्कारिक चिकित्सा

http://books.google.co.in/books?id=OfU1Jz9qI_oC&source=gbs_similarbooks_s&cad=1
आहार द्वारा उपचार


http://books.google.co.in/books?id=_VBQ-MprKdoC&printsec=frontcover&source=gbs_ge_summary_r&cad=0#v=onepage&q&f=false

अनुभूत चिकित्सा सूत्र

वृक्ष तोड़ थाम्बावा

दररोज सर्रास होणारी वृष तोड़ थाम्बावयासच हवी, या वृक्ष तोदिचे गंभीर परिणाम आता दिसू लागलेत . पशु पक्षी कमी झालेत. ते शहर कड़े येउन थैमान ग़लत आहेत . तसेच ग्लोबल वार्मिंग या नव्या रक्षासचे तोंद उघडे पडले आहे . हिमालयातील ठण्ड ग्लेशिअर्स हलू हलू कमी होत अहेत . तसेच antartica खंडा वरील बर्फ वितालू लागला अहे . मनवाने वेलो वेळीच या कड़े लक्ष दिले पाहिजे .
या कड़े लोकांचे लाख्स वलावे व लोकानी झाडे, फुले लावानायास सुरुवात करावी या उद्देशाने आयुष दर्पण मासिकाने facebook व orkut वरुण जनजागरण मोहिं तीव्र केलि अहे .
http://www.facebook.com/group.php?gid=108987515810723   या लिंक वर गेल्यास सर्व माहिती कलते . तसेच जलगाँव , भुसावल या भागात वृक्ष , औषधि झाडे विकने तसेच मोफत देने , त्यांची माहिती देने ही मोहिं राबवत अहेत
     

Saturday, October 16, 2010

आयुष दर्पण चा स्त्री भ्रूण हत्या विरोधी जन जागरण प्रचार


आयुष दर्पण या आरोग्य विषयक मासिकाने महाराष्ट्रातील काही निवडक जिल्हे निवडून त्यांत स्त्री भ्रूण हत्या विरोधी प्रचार तथा प्रसार मोहिं आखली आहे . असे करणारे हे पहिलेच आरोग्य विषयक मासिक असून महाराष्ट्रातील तथा भारत्तातिल कमी होणारी मुलींची संख्या सामाजिक चिंतेचा विषय होंयाधिच कार्यवाही सुरु केलि आहे . मासिकाच्या शेवटच्या पानावर दर तिन महिन्यानंतर एक तक्रार अर्ज पथावंयत येणार असून ते अर्ज त्या त्या जिल्ह्याच्या तत्सम अधिकार्यांजवल पठाविंयत येतील. तसेच डॉक्टर , नर्से यांचे राच्केट भन्दा फोड़ कर्नार्यास योग्य बक्षिस देण्यात येणार आहे . बर्याच जिल्ह्यात हे काम PRO म्हणजे public relation operator मार्फ़त चलत असल्याचे धक्कादायक रित्या सामोरे आले आहे . असे जले जलगाँव , अकोल, बुल्धाना जिल्ह्यता पसरलेले असून त्याची योग्य दखल मात्र कुणीही घेत नहीं . महिला राष्ट्रपति , महिला लोकसभा अध्यक्ष असलेल्या आपल्या भारत देशात असे लाजिर्वाने उपक्रम लोक मुलीचा गर्भा हत्या  करून करत आहेत . जलगाँव जिल्ह्यात तर मध्यप्रदेश , पुणे ,मुंबई येथील रुग्नाचे देखिल गर्भा पट घडवून आनले जातात . बेकायदेशीर  कार्य कायद्याच्या मार्गाने केले जात आहे. अधिकार्यांची दिशाभूल तथा भ्रष्टाचार या मार्गाने हे कार्य चालू आहे .  our mission        http://www.facebook.com/pages/Save-Female-Child-And-Stop-Female-Infanticide/141299499232466

आयुष दर्पण मराठी संस्करण च नवा उपक्रम : महाराष्ट्र वैद्यक परंपरा शोध तथा प्रचार

आयुष दर्पण मराठी संस्करण छे संपादक वैद्य . सुशांत शशिकांत पाटिल हे महाराष्ट्रभर भ्रमण करून महाराष्ट्रातील  आयुर्वेद वैद्य परंपरांचा अभ्यास करीत आहे . लवकरच ही सर्व  माहिती  www.ayushdarpan.org या  आयुष दर्पण समुहाच्या वेब साईट वर लागणार आहे . यात गुरुपरंपरा तसेच वडीलोपार्जित  परंपरांचा अभ्यास तथा माहिती लावण्यात येणार आहे . महाराष्ट्रातील मराठी , गैर मराठी लोकांचे महाराष्ट्रातील जानते साठी केलेले अयुर्वेदातिल योगदान , नविन संशोधन यात वाचावयास मिळेल . या पूर्वी आशय प्रकारची माहिती कुठल्याही मासिकाने प्रकशित केलि नसून आयुष दर्पण हे मासिक हे काम करीत आहे . तरी आम्ही आवाहन करतो की जर आपणास कुणी परमपरेतिल अथवा प्रसिद्ध वैद्य माहिती असतील तर त्यांची  माहिती आम्हाला मेल करावी  sushantayurved@gmail.com अथवा ९८६०४३१००४ वर संपर्क साधावा .

श्रीलंकेत होणार वैकल्पिक चिकित्सा पद्धातिंचा विकास

श्रीलंकेचे मंत्री तीस करलाइअड्डे यानि घोषणा केलि अहे की श्रीलंकेत आयुर्वेद तथा अन्य वैकल्पिक चिकित्सा पद्धातिंचा विकास केला जाणार . त्यांच्या म्हनाने नुसार  सरकार पारंपरिक हेल्थ प्रोमोटिंग सेंटर च्या कांसेप्ट वर कार्य करत आहे , जे ऑस्ट्रेलिया तथा अन्य उरोपियन देशात सफल राहिले आहे . नवीना एतेह भंडारनायके यानि आयुर्वेद रिसर्च इंस्टिट्यूट छे उड़घट्न करते समायी बोलले की या प्रोजेक्ट वर ३ मिलियन डोलर ची राशी खर्च करण्यात येणार असून आयुर्वेद शिक्षण हॉस्पिटल तथा रिसर्च सेंटर , आयुर्वेद दृग कॉर्पोरशन उभे कार्नेट येणार अहे 

निघंटु सार:- निघंतुचे सारभूत विवेचन

निघतु सार हे पुस्तक कही महिन्यां पूर्वी मला जलगावी वाचायला मिळाले .या पुस्तकाचे लेखन श्री . सिद्धेश्वर शास्त्री वदोदकर यानि केले आहे . या पुस्तकात सर्व निघंटु एकत्र विवेचन करण्यात आले आहे . कुठले औषध ज्वर हर ,केश्य , संधानिया , हृदय इत्यादी छान उदाहराने आहेत . चिकित्सकस उपयोगी तसेच , तोड़ी परिक्षण देखिल बहु उपयोगी असे पुस्तक आहे . वाचाकाना पुस्तकांची आवड असल्यास त्यानी श्री . सुभाष वदोड़कर (MD PHD Ayurved) याना संपर्क साधावा.

    पुस्ताक्त वाचान्य सारखे भरपूर काही आहे , सिद्धेश्वर शास्त्रिजिंचे अनुभव देखिल आहेत ,पुस्तक विद्यार्थी तसेच शिक्षकोपयोगी देखिल आहे
9822870706

Visit Our Page