हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Saturday, October 16, 2010
श्रीलंकेत होणार वैकल्पिक चिकित्सा पद्धातिंचा विकास
श्रीलंकेचे मंत्री तीस करलाइअड्डे यानि घोषणा केलि अहे की श्रीलंकेत आयुर्वेद तथा अन्य वैकल्पिक चिकित्सा पद्धातिंचा विकास केला जाणार . त्यांच्या म्हनाने नुसार सरकार पारंपरिक हेल्थ प्रोमोटिंग सेंटर च्या कांसेप्ट वर कार्य करत आहे , जे ऑस्ट्रेलिया तथा अन्य उरोपियन देशात सफल राहिले आहे . नवीना एतेह भंडारनायके यानि आयुर्वेद रिसर्च इंस्टिट्यूट छे उड़घट्न करते समायी बोलले की या प्रोजेक्ट वर ३ मिलियन डोलर ची राशी खर्च करण्यात येणार असून आयुर्वेद शिक्षण हॉस्पिटल तथा रिसर्च सेंटर , आयुर्वेद दृग कॉर्पोरशन उभे कार्नेट येणार अहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment