दररोज सर्रास होणारी वृष तोड़ थाम्बावयासच हवी, या वृक्ष तोदिचे गंभीर परिणाम आता दिसू लागलेत . पशु पक्षी कमी झालेत. ते शहर कड़े येउन थैमान ग़लत आहेत . तसेच ग्लोबल वार्मिंग या नव्या रक्षासचे तोंद उघडे पडले आहे . हिमालयातील ठण्ड ग्लेशिअर्स हलू हलू कमी होत अहेत . तसेच antartica खंडा वरील बर्फ वितालू लागला अहे . मनवाने वेलो वेळीच या कड़े लक्ष दिले पाहिजे .
या कड़े लोकांचे लाख्स वलावे व लोकानी झाडे, फुले लावानायास सुरुवात करावी या उद्देशाने आयुष दर्पण मासिकाने facebook व orkut वरुण जनजागरण मोहिं तीव्र केलि अहे .
http://www.facebook.com/group.php?gid=108987515810723 या लिंक वर गेल्यास सर्व माहिती कलते . तसेच जलगाँव , भुसावल या भागात वृक्ष , औषधि झाडे विकने तसेच मोफत देने , त्यांची माहिती देने ही मोहिं राबवत अहेत
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Subscribe to:
Post Comments (Atom)
भुसावळ येथील मिलिंद भारंबे , यांनी एक उपक्रम सुरु केला आहे . या उपक्रमात ते पर्यावरण प्रेमी लोकांची यादी करीत आहे . लवकरच ही यादी प्रसिद्ध होणार आहे . श्री मिलिंद भारंबे ती प्रसिद्ध करणार आहे. यात वृक्ष लागवड करणारे , वृक्षांची रोपे उपलब्ध करून देणारे , कचरा ना फैलावू देणारे, तसेच अनेक नैसर्गिक लाभदायक उपक्रम करणारे लोकांचे पत्ते साम्विस्त करण्यात येत आहेत
ReplyDeleteतरी असे कार्य करणार्यांनी त्वरित त्यना संपर्क साधावा
94209441476
Really its a good project....Save Tress....Save life!
ReplyDeleteReally its a good project....Save Tress....Save life!
ReplyDelete