Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, October 16, 2010

आयुष दर्पण मराठी संस्करण च नवा उपक्रम : महाराष्ट्र वैद्यक परंपरा शोध तथा प्रचार

आयुष दर्पण मराठी संस्करण छे संपादक वैद्य . सुशांत शशिकांत पाटिल हे महाराष्ट्रभर भ्रमण करून महाराष्ट्रातील  आयुर्वेद वैद्य परंपरांचा अभ्यास करीत आहे . लवकरच ही सर्व  माहिती  www.ayushdarpan.org या  आयुष दर्पण समुहाच्या वेब साईट वर लागणार आहे . यात गुरुपरंपरा तसेच वडीलोपार्जित  परंपरांचा अभ्यास तथा माहिती लावण्यात येणार आहे . महाराष्ट्रातील मराठी , गैर मराठी लोकांचे महाराष्ट्रातील जानते साठी केलेले अयुर्वेदातिल योगदान , नविन संशोधन यात वाचावयास मिळेल . या पूर्वी आशय प्रकारची माहिती कुठल्याही मासिकाने प्रकशित केलि नसून आयुष दर्पण हे मासिक हे काम करीत आहे . तरी आम्ही आवाहन करतो की जर आपणास कुणी परमपरेतिल अथवा प्रसिद्ध वैद्य माहिती असतील तर त्यांची  माहिती आम्हाला मेल करावी  sushantayurved@gmail.com अथवा ९८६०४३१००४ वर संपर्क साधावा .

No comments:

Post a Comment

Visit Our Page