औषधी लसूण :
***** पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!
" समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले .... अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला....तो थेंब पुथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला ....."
गंमतीशीर आहे पण आमच्या घरातल्या मोठ्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट मल आजही जशीच्या तशी आठवते ....खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा अशी खात्री मला झाली आहे ....
***** गुणधर्म
* गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे ...
* लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदाच्या पाकळ्या म्हणजे लसूण होय. संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा ...
* लसणाचे जीवाणूविरोधी, अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक असे कितीतरी गुणधर्म आहेत.
* लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.
* लसूण बलवर्धक, उत्तेजक-संप्रेरक, रक्तदाब कमी करणारा, झटक्यांना नियंत्रित करणारा आणि सुक्ष्मजंतू विनाशक इ. गुणधर्मांनी युक्त आहे,
* संसर्गांवर उपचार करण्यास तसेच परोपजीवी जंतूंचा नाश करण्यास मदत करते.* पेटका येणे, गोळे येणे यासाठी उपयुक्त ठरते. Echinacea आणि Goldenseal बरोबर वापरल्यास सूक्ष्म जीवाणूंचा नाश करते.
* यात allin असते, ते बॅक्टोरिया प्रतिबंधक असते, पण त्यासाठी लसूण चावला पाहिजे किंवा वाटून बारीक केला पाहिजे, म्हणजे त्यातील हा गुणधर्म दिसून येईल.
* उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.
* ऑलिसिन हे प्रभावी रसायन फक्त कच्च्या लसूणात तो बारीक केल्यावर तयार होते. त्यामुळे अन्नात तो टाकण्यापूर्वी बारीक करून पाच मिनिटे बाहेर ठेऊन मग टाकावा. आख्ख्या पाकळ्यांचा हवा तसा परिणाम दिसत नाही. लसूण पावडर, पेस्ट, तेल या स्वरूपातही खाण्यात सहज मिसळता येतो.
* लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो
* दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात.

***** लसणाचे उपयोग :
* दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो.
* ज्या मुलांना कफ--सर्दीचा त्रास जास्त होतो, त्यांना लसणाच्या पाकळ्यांची / कांड्याची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.
* लसणाच्या दोन-तीन कळ्या कुटून त्यात लवंगीचं तेल आणि सहद मिसळून चाटण घेतल्यानं कफ निघून जातो.
* लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणा-या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्थमासारख्या श्वसनविकारात लसूण गूणकारी आहे.
* थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.
* रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गूणकारी आहे.
* लसणात ऍन्टी इन्फ्लामेटरी गूण आहेत. ज्यामुळे ऍलर्जीला दूर पळविता येते. लसणातील ऍन्टी आर्थीटिक गुणांमुळे डायलीसल्फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्यायल्यानेही अनेक फायदे आहेत.
* मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रीयांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हाडांची झीज होऊन हाडे ठिसूळ होतात. संशोधनाद्वारे सिध्द झाले आहे की कांदा व लसूण दोन्ही हाडांच्या ठिसूळपणावर (ऑस्टिओपोरोसिस) चांगला परिणाम दाखवते.
* लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.
* अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.
* लसणामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण व त्यातही वाईट कोलेस्टेरॉल LDL कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
* शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.
* लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाही.
* लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयु्क्त गूण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. लसणामधे रक्त पातळ करण्याचा नैसर्गिक गुण आहे. ऍन्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.
* वायू पोटात तयार होतो / बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर
* वजन घटविण्यात लसूण गूणकारी आहे. शरिरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमत लसणात आहे. त्यामुळे वजन कमी होते.

* लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
* सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
* बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
* सिरोसियसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते.
* गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो * किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
* डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते.
* लसूणातील ऍन्टीऑक्सीडंट अल्झायमर व डिम्नेशिया या मेंदूच्या विकारापासून संरक्षण करते.
* कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होतो.
* भूक न लागणे , तोंडाला चव नसणे , अजीर्ण, पोटात वेदना , जंत , अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
* नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. ऍसिडीटी आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो. अपचन, पोटदुखी यावरही अतिशय गुणकारी आहे.
* शरीराच्या प्रतिकारशक्तीची यंत्रणा लसणामुळे उत्तम राहते.
* भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
* हृदयाची अति उत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
* ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.
* ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होतो. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
* शरीरातील पेशींची झीज, इजा व वयाच्या खुणा या लसणामुळे कमी होतात. त्याचप्रमाणे आयुष्य वाढण्यास मदत होते.
* लसूण मनाची मरगळ घालवतो .
* हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
* लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
* तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो
* शरिरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो.
* लसणात ऍन्टीबॅक्टेरियल गूण आहेत. म्हणूनच तारुण्यपिटीकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्यपिटीकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो.
* लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. रिंगवर्म किंवा ऍथलिट फुट यासारख्या आजारांवर लसूण गुणकारी आहे.
* लसूण शरिरात इन्सूलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
* लसणाच्या सेवनाने कामोत्तेजना कायम राहते.
* लसणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.
* लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात ऍन्टी बॅक्टेरियल तत्त्व असतता. त्याचा फायदा होतो.
* लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाही. तसेच त्वचाही नितळ होते.
* लसणाच्या 5 पाकळ्या बारीक करुन त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात 10 ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.
* लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात ऍलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्फरही असते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते
* लसूण एक नैसर्गिक पेस्टीसाईड म्हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करुन नैसर्गिक किटकनाशक तयार केले जाऊ शकते.
* लसूण ठेचून त्याचा रस एखाद्या काचे ग्लासच्या हेअरलाईन क्रॅकवर लावल्यास ती भरुन जाते आणि ग्लास वाचतो.
* लसणामध्ये असणारे सल्फाईड द्रव्य त्वचा, फुफुसे व मूत्रपिंडाद्वारे बाहेर निघून जाते. लसूण हा पौस्टिक गरम आहे. जुलाबात गुणकारी आहे. स्त्रियाना लसूण हा खूप गुणकारी आहे.
* लसूण, मीठ, कोथंबीर, बेदाणा व साखर घालून चटणी बनवली असता व तिचं सेवन केले असता अरुची दूर होवून अन्न पचण्यास मदत होते.
* उडदाच्या वड्यात लसूण घालून वडे तळून खाल्याने लकवा बरा होतो असे म्हणतात.
* लसूण, पुदिना, जिरे, धने, मिरे व मीठ मिक्स करून त्याची चटणी सेवन केल्याने वाढलेल्या रक्त दाबाचे प्रमाण कमी होते.
* लसूण, ओला नारळ, मीठ, लाल मिरची पावडर व लिंबू घालून बनवलेला चटणी खूप छान लागते.

***** काळजी :
* लसूण हा उष्ण आहे त्यामुळे थंडी मध्ये त्याचे सेवन करावे. उन्हाळ्यात व त्याचे सेवन करी करावे कारण त्यामुळे पिक्त होऊ शकते. व शरीरावर छोटी-छोटी गळवे होऊ शकतात.
* लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती . गर्भिणी / आत्यंतिक पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तींनी लसूण खाऊ नये.
* जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे ...
* लसूणामुळे श्वासाला दुर्गंधी येत असल्याने त्यानंतर काही तरी खावे.
* काहींना लसणाची ऍलर्जी येऊ शकते.
* रक्त पातळ करण्याची औषधे चालू असल्यास जास्त प्रमाणात लसूण खाऊ नये.

No comments:
Post a Comment