त्वचाविकार 🍀
१. आहारीय कारणे...
मिथ्याहारविहारेण विशेषेण विरोधिना| वा. नि. १४/१

चुकिच्या पध्दतीने आहार घेणे विशेषत विरूध्द आहार घेणे. विरूध्द पदार्थांत पुर्वी सांगितल्यानुसार मिल्कशेक, फ्रुटसलाड, दुध+मीठ एकत्र, दुध+फळे एकत्र....... (यादी बरीच मोठी आहे) या सारख्या विरोधी पदार्थांचा समावेश होतो...
२. मानसिक कारणे......
मनाची दुष्टी त्वचाविकार स्वरूपात दिसुन येऊ शकते. मन दुष्ट असेल तर अन्नपचन बिघडते, आहाररस योग्य तयार न होता अपाचित आम विष तयार होऊन शरीरभर पसरतो. शरीरात अपाचित आम अत्याधिक प्रमाणात साठल्यास शरीर स्वतः अपाचित आम विषाला जवळच्या मार्गांने बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. परिणाम स्वरूपी त्वचेचे आजार दिसावयास लागतात.
मुळ आमविष निर्मितीचे कारण बंद केल्याशिवाय उपशय मिळत नाही. तात्पुरत्या बाह्य औषधींनी फक्त वैवर्ण्य (spotting) दुरूस्त होते. औषधी बंद झाल्या की पुन्हा त्रास सुरू होतो.. कारण मुळ कारण विरोधी आहार किंवा मनाची दुष्टी दुर झालेली नसते.
मनाची दुष्टी दुर करण्यासाठी औषधींसह सात्विक आहार गाईचे दुध तुप सैंधव मीठ यांचा वापर करता येतो. तो योग्य सल्ल्याने करावा. मनोदुष्टीजन्य त्वचाविकारात मनाची चिकित्सा केल्याशिवाय उपशय मिळत नाही.
आणि विरोधी मिथ्या आहार विहाराने उत्पन्न त्वचाविकार विरोधी आहार बंद झाल्याशिवाय कमी होत नाही.
काही वेळा बाह्य औषधींनी त्वचाविकाराची लक्षणे नाहीसी होतात. शरीरातील विषरूपी आम त्वचा सोडुन इतर अवयवांना target करतो. विरोधी आहार सेवनजन्य अन्य आजार त्वचाविकाराऐवजी होतात कारण आमविष शरीरातच असते ते फक्त आपला व्यक्त होण्याचा मार्ग ठिकाण बदलते इतकेच !!!

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
9028562102, 9130497856

No comments:
Post a Comment