Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, November 13, 2010

वाजीकरण

जी =घोडा / अश्व
वाजीकरण =पुरुषाला घोद्यासमान मैथुन क्षम बनविणे
वृष्य = शुक्रवृद्धिकर (' च चि    १/१५)                                                        
       = वाजीकर    (च चि   १/१५)
       =स्वस्थ्स्यौर्जस्करम यत  तद वृश्यम
       = वृष्य कामुख्य हितम
       = जो एकाचा वेळी अनेक साथीदार असताना सुद्धा मैठुनाने ताकत नाही असा

प्रवर्तनी स्त्री शुक्रस्य रेचनं ब्रुहतिफलम .
जतिफलम स्तभकम  च शोषनी हरीतकी.
स्त्री ही शुक्राचे प्रवर्तन करणारी असते , बृहती फ़लाने शुक्राचे रेचन होते , जायफल स्तंभक असते तर हरीतकी शुक्राचे शोषण करते.
जर पुरुषाने नाभिवर संभोग पूर्वी माक्षिक पीचू धारण केल्यास इन्द्रियास कठोरता प्राप्त होते.
गायच्या नवनितात हिंग मिसलावा नानात्र हे मिश्रण कास्य पात्रात फेटावे मल्हार बनावावा ,याचा लेप केल्यास इन्द्रियाचे शैथिल्ल्य जाते.
शतावरी +गोक्षुर+श्रुन्गातक =क्वाथ करावा तो सकली तथा सायंकाली रिकाम्या पोटी सेवन करावा =श्रेष्ठ वाजीकर
यथाविधि निद्रा सेवन शुक्रवृद्धिकर
तथा दररोज स्नान करावे .
सफ़ेद मुसली+शर्करा +दुग्ध हे इश्रण रोज पण केल्यास शुक्राची वृद्धि होते
उदिदाचे  कधन+कपिकच्छु चूर्ण=वाजीकर
गोक्षुर +कोकिलाक्ष +माष +कवचबिज+शतावरी हे मिश्रण दूध सह घेतल्याने मैथुन शक्ति वाढते


वैद्य .सुशांत पाटिल
9860431004
   

2 comments:

Visit Our Page