महाराष्ट्रातील धुले हे शहर जगाच्या नकाश्यावर उमतुन दिसावे अशी कामगिरी केली ती डॉ. आशीष यानी. वर्ल्ड बुक ऑफ़ गिंज रेकॉर्ड्स या पुस्तकात त्यांची न त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली गेलिये .त्यांचे नाव आता तेथे कोरले गेले. त्यानी आपल्या चिकित्सालयात अनेक लोकाना (renal stone अर्थात मूत खड़ा याव्यधिने त्रस्त )शल्य कर्मा द्वारे बारे केले.
त्याना एका अन्य व्यक्तीने हे खड़े मोजायला मदत केली . नन्तर योग्य ती कागद पत्रे आनी ते खड़े गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स च्या समिति कड़े पाठवन्यात आली. त्यांनी डॉ. आशीष याना संम्नित करण्याचा निर्णय घेतला
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Saturday, November 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment