Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 18, 2010

मद्यपानाचे यकृत विकार

आयुर्वेदाच्या मते यकृत हे रक्तावः श्रोतासचे ठिकान आहे आणि याला यक्रुतोदर , कामला( कविल) हे व्याधि तसेच ईतर ही काही व्याधि होतात .आणि हे व्याधि आचार्य चरक आणि सुश्रुत यांचे कालपासून   ज्ञात  अहेत परन्तु आचार्य भावमिश्रा यानि पहिल्यांदा "यकृत विकार " ही संज्ञा वापरली . 
मद्य  याचा प्रत्यक्षा यक्रुतावर परिणाम होतो असा उल्लेख संहिता मधे मिळत नाही पण कोष्ठ शाखाश्रित कामला या व्याधि अवस्थेच्या   निदानात त्याचा उल्लेख आहे . याचाच अर्थ असा की मद्याचा प्रत्यक्षा परिणाम यक्रितावर होतो असे  ज्ञान आचार्याना होते. 
आधुनिक विज्ञानाच्या मते मद्य विकार जन्य यक्रुताचय तिन अवस्था आहेत :
alcoholic fatty liver 












alcoholic hepatitis








alcoholic cirrhosis
आता  अयुर्वेदत वर्णित अवस्था पाहू:
यक्रुतोदर कावीली सह अथवा कावीली विना 
जलोदर






   मद्य  हे विदाही गुणधर्म असलेले असते. त्याने रक्त धातु दूषित होतो . यकृत हे रक्त धातु चे स्थान आहे, त्याने यक्रुताला बाधा होतेच . यकृत हे रंजक पित्ताचे ही स्थान आहे , यक्रुतातिल मेदाचे पाचन ते करते . मद्याने दूषित झालेल यकृत हे विकार ग्रस्त बनूँ पित्ताचे स्त्रवन कमी प्रमाणात होते , पारिनामी भूक मंदावते. मग रगना कमी आना खातो . त्याने कुपोषण वाढत जाते . त्यानेच यक्रुतोदर होते .जर ही अवस्था चिकित्सा केली नाही तर वाढत जाते . भूक अधिकाधिक मंदावत जाते .त्याने रस आणि रक्त धातु तिल उदक अंश दूषित होवून उअदक्वह आणि स्वेदोवह  स्त्रोतों अवरोध निर्माण होतो .आणि उअदक औदर्यकलेत जमा होत जाते  व जलोदर होतो.
चिकित्सा   :
आधुनिक शास्त्रान कड़े यकृत विकरण वर म्हणावे तसे चांगले औषध नाहीये . आणि आयुर्वेदात तर प्रचुर आणि प्रभूत औषधे अहेत 
जसे की  
निम्ब , गुडूची , यक्रुतरी लोह रस , कुटकी, कासनी, अर्जुन , भृंगराज ,भुमिआमलकि, महामृत्युंजय लोह  इत्यादि 
पण ही औषधे वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत 


वैद्य .सुशांत 
९८६०४३१००४   

2 comments:

Visit Our Page