MAASD
सस्नेह जय महाराष्ट्र
आपना सर्वाना आमंत्रण दिले जात आहे , MAASD च्या महत्वाच्या कार्यक्रमान विषयी
आपल्याला ठावुकच आहे की कोणते प्रश्न कालजी तथा चिंता निर्माण करीत आहेत ?. या सतही आम्ही काही पुढील कार्यक्रम आखत आहोत ;
राज्य स्तरीय संघटना
सर्व प्रश्नाचे सविस्तार नोंदणी
MAASD चा प्रचार तथा प्रसार करने
आयुर्वेद ची सभा भरवने
state journal तयार करने .
job information पुरविणे
web site
सार्वजनिक तथा जनजागृति शिबिरे घेणे
प्रान्त अधिकारी नेमने
आयुर्वेदाचा प्रसार प्रचार करने
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Saturday, November 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment