कासचा सडा जागतिक वारसा यादीमध्ये नामनिर्देशित झाला आहे. युनेस्कोच्या पदाधिकाऱ्यांची सडय़ाला भेट, एनजीओ, स्थानिक लोकांशी चर्चा, बैठकी, कासचा सडा धोक्यात आल्याची चर्चा, सडय़ावरच्या जैवविविधतेचे संरक्षण- संवर्धन व्हायला हवे, अनेक बातम्या, मत- मतांतरे, गेले काही दिवस नुसता धुरळा उडाला आहे. स्थानिक लोकांचा संभ्रम यामुळे आणखीच वाढला आहे.जागतिक वारसा यादीत समावेश होणे म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे-तोटे काय
source:loksatta
No comments:
Post a Comment