भुसावळ येथील मिलिंद भारंबे , यांनी एक उपक्रम सुरु केला आहे . या उपक्रमात ते पर्यावरण प्रेमी लोकांची यादी करीत आहे . लवकरच ही यादी प्रसिद्ध होणार आहे . श्री मिलिंद भारंबे ती प्रसिद्ध करणार आहे. यात वृक्ष लागवड करणारे , वृक्षांची रोपे उपलब्ध करून देणारे , कचरा ना फैलावू देणारे, तसेच अनेक नैसर्गिक लाभदायक उपक्रम करणारे लोकांचे पत्ते साम्विस्त करण्यात येत आहेत
तरी असे कार्य करणार्यांनी त्वरित त्यना संपर्क साधावा
94209441476
The Little Crooked Christmas Tree


No comments:
Post a Comment