कांद्याच्या रसाला बेंबीवर लेप करण्याने जुलाभ आराम मिळतो.
पांढर्या कांद्याच्या रसात मध टाकून त्याचे सेवन केल्याने दमा रोगात आराम मिळतो.
सांधे वातचा त्रास होत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश केल्याने बरे वाटते.
उच्च रक्तदाबच्या रोग्याला कच्च्या कांद्याचे सेवन अवश्य केले पाहिजे, कारण याने रक्तदाब कमी होतो.
ज्या लोकांना मानसिक ताण जास्त असेल त्यांनी कच्च्या कांद्याचा प्रयोग केला पाहिजे
कारण कांद्यामध्ये एक विशेष रसायन असल्यामुळे तो मानसिक तणाव कमी करतो.
हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Wednesday, November 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment