- संस्कृत-अकल
- हिंदी-अकलकरहा
- बंगाली-
- गुजराती-अक्कलकरो
- मळ्यालम-
- तामिळ-
- तेलगु-
- इंग्रजी-Pallatory root
- लॅटीन-Anacyclus Pyrethrum
अनुक्रमणिका |
वर्णन
याची झाडे सुमारे १.१/२ ते २ फुट उंच असतात.या झाडास पिवळ्या रंगाची फुले येतात.अक्कलकार्याप्रमाणेच ही खाल्ली असता जिभ चरचरते.उत्पत्तिस्थान
बंगाल,अरबदेश,मिस्रउपयोग
आयुर्वेदानुसार - दांतदुखी,मुतखडा,अपस्मार,जिव्हारोग इत्यादीया पासुन बनणार्या औषधी - अक्कलकादि चुर्ण व काढा,
संदर्भ
वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदेगांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)
Indian Medicinal Plants(IV volume)
No comments:
Post a Comment