हा ब्लॉग मराठी लोकांसाठी असून, याची निर्मिती तथा संपादन आयुष दर्पण या स्वास्थ पत्रिका द्वारे केले जाते . आमचा उद्देश सामाजिक माहिती पोहोचविने असून आम्ही त्या साठीच कार्यरत आहोत . www.ayushdarpan.org
Wednesday, November 24, 2010
वृध्दांचे आरोग्य
जर-चिकित्सालय (जेरिऍट्रिक्स) ही शाखा वयस्कर नागरिकांच्या आरोग्यासाठी कार्यरत असलेली एक संस्था आहे. त्यांचे हे एक असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये विशेष त्तज्ञांचा समावेश असतो. त्यात विशेष चिकित्सक तसेच अनुभवी डॉक्टरांचा समावेश असतो. वृद्ध्त्व येणे ही एक नैसर्गिक अवस्था आहे आणि त्यात शरिराची रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, अवयवांची हालचाल कमी होणे तसेच लवचिकता कमी होणे हे स्वभाविक असते. अगदी वय वाढणाऱ्या मुलांमध्येही वाढ होणे म्हणजे वृद्धत्वाकडे होणारी वाटचालच असते. हीच प्रक्रिया ६० ते ७५ वयोवर्षाच्या काळात अधिक वेगाने होत असते. प्रत्येक शरिराच्या ठेवणीनुसार त्याची सामाजिक आणि जैविक वैशिष्ट्ये वेगवेगळी असू शकतात. या सामाजिक आणि जैविक वैशिष्ट्यांवरुन त्यांंचे तीन वेगवेगळ्या भागात विभाजन होते आणि ते विभाजन एकामेकांवर अवलंबून असते. या कारणामुळेच काहींचे वय जास्त असल्याचे दिसून येत नाही, तर काहींचे दिसून येते. पण वाढणा-या वयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. http://marathi.aarogya.com
Labels:
वार्धक्य
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment