॥ योगरत्नाकर ॥ नुसार आमवातात स्नेहपान कसे ??
लंघनं स्वेदनं तिक्तदीपनानि कटूनि च ।
विरेचनं स्नेहपानं बस्तयः च आममारुते ॥१॥
रुक्षः स्वेदो विधातव्यो वालुकापोट्टलैः तथा ।
उपनाहः च कर्तव्याः तेsपि स्नेहविवर्जिताः ॥२॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )
लं. स्वे. ति. दी. कटुनि च । -->> रुग्ण उपशयानुगामी होतो. अश्या वेळी रुग्ण निवेदनानुसार,
* सूज गेली
* स्तंभ नाही
* ग्रह नाही
* गौरव नाही
* भूक लागते
पण ,वैद्यराज पथ्याचा आग्रह सोडत नाहीत ! उष्ण तीक्ष्ण औषध वापर सोडत नाही !
अशावेळी स्नेहपानम् ही अवस्था आपल्या हातून सुटू शकते.व चिकित्सा अति अपतर्पण करणारी होते.
लं. स्वे. ति. दी. कटुनि च । -->> रुग्ण उपशयानुगामी होतो.
परंतु ह्या उष्ण तीक्ष्ण लघु अपतर्पणकर पाचन चिकित्सेमुळे रुक्षत्व व खवैगुण्य येऊ लागते.
अशा वेळी चिकित्सासूत्राप्रमाणे "विरेचनं व स्नेहपानं बस्तयः च " हे जर लक्षात घेतले नाही तर...
अशा सततच्या बलवान (अपतर्पण कारक) उपचारांमुळे बलवान अपतर्पण घडते.
व ते स्रोतोवैकल्यकर असू शकते...!
बस्तयः - एरण्डमूलादी / वैतरण / दोषोत्क्लेशन असे बस्ती हे ही अपतर्पण करणारे होत.
त्या विशेष बस्ती चिकित्से पश्चात् लघु मात्रेत शमन , दीपन , पाचन , स्त्रोतोबल्यकर , मलमूत्रसंग्रहणकर,
पुष्ट्यर्थं अश्या विविध हेतुंनी स्नेहपान किंवा स्नेहकल्प देणे अपेक्षित आहे.
सततच्या बलवान (अपतर्पण कारक) उपचारांमुळे बलवान अपतर्पण घडते.
त्यावर उपाय म्हणून नंतर, सातत्याने लघु संतर्पण "स्तंभन - बृंहण - स्ने्हन" द्यावे लागते.
एरण्ड स्नेह = एरण्ड तैल = एरण्ड बीजमज्जा स्नेह ।
एरण्ड = आसमन्तात् ईरयति अंगानि ।
एरण्ड MCK-U-M स्निग्ध तीक्ष्ण सूक्ष्म
वृष्य-वातहराणाम्* भेदनीय स्वेदोपग अंगमर्दप्रशमन
गामित्व :- त्रिक्- अस्थि-मज्जा-शुक्र पुरिष
* ॥ एरण्डफलमज्जा विड्भेदी वात-श्लेष्म-उदर अपहा ॥ (भा.प्र.)
* दशमूलकषायेण पिबेत् वा नागराम्भसा ।
कटिशूलेषु सर्वेषु तैलम् एरण्ड संभवम् ॥ (च.द.)
* क्षीरेण एरण्डतैलं वा प्रयोगेण पिबेत् नरः ।
बहुदोषो विरेकार्थं जीर्णे क्षीर-रसौदनः ॥ (च.चि.२६)
चिकित्सा तत्व :- आमपाचन + विरेचन
चिकित्सा प्रकार :- व्याधीप्रत्यनिक चिकित्सा
चिकित्सा प्रयोग :- एरण्डस्नेह २ च (१० मिली) + शुण्ठी फाण्ट / रास्नासप्तक क्वाथ २० मिली
प्रातः / निशी
============================== =======================

"॥ वैद्य य.ग.जोशी यांच्या कायचिकित्सा पुस्तकातुन ॥ "
आमवातात आमाची लक्षणे :-
{सामान्य लक्षणे + पुर्वरुपे}
अंगमर्दो अरुचि तृष्णा आलस्य गौरवं ज्वरः ।
अपाकः शुनतां अंगानाम् आमवातस्य लक्षणम् ॥
{सार्वदिहिक लक्षणे}
जनयेत् सो अग्निदौर्बल्यं प्रसेक अरुचि गौरवम् ।
उत्साहहानिं वैरस्यं दाहं च बहुमूत्रताम् ॥
कुक्षौ कठिनतां शूलं तथा निद्राविपर्ययम् ।
तृट् छर्दि भ्रम मूर्छा ह्र्द्ग्रहं विड्विबद्धताम् ॥
जाड्य आन्त्रकूजनम् आनाहं कष्टां च अन्य अनुपद्रवान् ॥
सामान्यपणे सार्वदैहिक सामावस्थेत शोधनोपक्रम करता येत नाही.
सूत्र - "सर्व देहप्रविसृतान् सामान् दोषान् न निर्हरेत् ।"
आमवातात आम ++ असल्याने विरेचन व स्नेहपान कसे देता येईल ??
एरण्डस्नेहाचे कार्य केवळ महास्रोतसापुरतेच मर्यादित आहे. (कायचिकित्सा /वैद्य य.ग.जोशी)
एरण्ड स्नेह ग्रहणीद्वारे शोषला न जाता पुरिष मल सह विरेचनात बाहेर पडतो.
त्यामुळे एरण्डस्नेहाचे योग्य मात्रेतील प्रयोगाने सार्वदैहीक सामावस्था वृद्धीचे दुष्परिणाम दिसत नाहीत.
माधव निदानातील संप्राप्ति वाचल्यास कळते, की ह्या व्याधीतील आम हा स्त्रोतसांमध्ये अभिष्यंद निर्माण करतो , तो अनेक वर्णांचा असून , अतिपिच्छिल असतो.
परंतु आमवात ह्या व्याधीत हा आम धातुंमध्ये लीन झालेला नसतो ,व वायुमुळे संचारित्व प्राप्त झाले असल्यामुळे महास्त्रोतसापुरते मर्यादित विरेचन द्वारे आमाचे निर्हरण होते व संभाव्य दुष्परिणाम टाळले जातात.
******* सदर उतारा पाठ पुस्तकातून वाचून घ्यावा व समजण्याचा प्रयत्न करावा !!*********
============================== ======================

॥योगरत्नाकर नुसार आमवातात स्नेहपान ॥
आमवातात प्रशस्त स्नेहपान कोणते ?
.............................. .............................. .............................. .........
आमवातगजेन्द्रस्य शरीरवनचारिणः ।
एक एव अग्रणीः हन्ता एरण्डस्नेहकेसरि ॥३॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )
अर्थ -
आमवात रुपी हत्ती जो शरीर रुपी वनात (मदमत्त होऊन) (मुक्त) संचार करत आहे ,
त्याला मारणार्यां (औषधांमध्ये) अग्र्य=सर्वोतकृष्ट असा (एकमेव?) "एरण्ड-स्नेह"रुपी हा एकच सिंह पुरेसा आहे !
============================== ===============
कटी-तटनिकुञ्जेषु सञ्चरन् वातकुञ्जरः ।
एरण्डतैलसिंहस्य गन्धामाघ्राय गच्छति ॥४॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )
अर्थ -
कटी(अस्थि व वात स्थान) ह्या नदी आश्रित तटांवरील वनांत (वाताचे साहचर्य असलेल्या अस्थिवह स्त्रोतसात्?)
विचरण करणारा "(आम)वात रुपी हत्ती",..."एरण्डेल रुपी सिंहा"चा..... गंध हुंगताच... निघून जातो !
****************************** ****************************** ****************
कटी = अस्थिमूल कसे ?
टीका :-
कटी पश्चिमो भागः = जघनं । (सु.शा.६/२६)
कट्याः पुरोभागः , भगास्थिसमीपो भागः । (सु.शा.३/८)
जघनं = अस्थिवहानां स्त्रोतसां मेदो मूलं जघनं च । (च.वि.५.।८)
============================== =============
"कटी वाताचे स्थान" कसे ?
सुगमः -
पक्वाशय कटी सक्थि श्रोत्र अस्थि स्पर्शन् इन्द्रियम् ।
स्थानं वातस्य... (अ.ह्र.।सूत्रस्थान।१२।१)
****************************** ****************************** ****************
इतर कोणते स्नेह कल्प प्रयुक्त केले जातात ?
.............................. .............................. .............................. ..............
॥ शुण्ठीघृतम् ॥
पुष्टर्थं पयसा साध्यं
दध्ना विण्मूत्रसंग्रहे ।
दीपनार्थं मस्तुना च प्रकिर्तितम् ॥१॥
सर्पिः नागरकल्केन
सौवीरं
च चतुर्गुणम् । सिद्धं...
अग्निकरं श्रेष्ठम्
आमवातहरं परम् ॥२॥ (योग रत्नाकर । आमवात चि. । )
टीका :-
पयस , दधि , मस्तु प्रमाणं :- चतुर्गुणं ग्राह्यं ।
सौवीरं इव ।
घटक द्रव्यस्य ग्राह्य प्रमाणं :-
नागरकल्क :- अर्ध शराव (SI)
सर्पिः :- गोघृतं । तद् अपि मूर्छित । १ प्रस्थं प्रमाणम् ।
सौवीरं :- सौवीरं कांजी नाम प्रसिद्धः । चतुर्गुणम् सुलभं ॥
============================== ====================
इतर कल्प ?
॥ गंधर्व हरितकी ॥....................१
॥ खण्डशुण्ठ्याद्यवलेहम् ॥..........२(योगरत्नाकर)
ज्येष्ठ वैद्यांनी अधिक मार्गदर्शन करणे...त्रुटी असल्यास सुधारणे....
धन्यवाद !!
--
लंघनं स्वेदनं तिक्तदीपनानि कटूनि च ।
विरेचनं स्नेहपानं बस्तयः च आममारुते ॥१॥
रुक्षः स्वेदो विधातव्यो वालुकापोट्टलैः तथा ।
उपनाहः च कर्तव्याः तेsपि स्नेहविवर्जिताः ॥२॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )
लं. स्वे. ति. दी. कटुनि च । -->> रुग्ण उपशयानुगामी होतो. अश्या वेळी रुग्ण निवेदनानुसार,
* सूज गेली
* स्तंभ नाही
* ग्रह नाही
* गौरव नाही
* भूक लागते
पण ,वैद्यराज पथ्याचा आग्रह सोडत नाहीत ! उष्ण तीक्ष्ण औषध वापर सोडत नाही !
अशावेळी स्नेहपानम् ही अवस्था आपल्या हातून सुटू शकते.व चिकित्सा अति अपतर्पण करणारी होते.
लं. स्वे. ति. दी. कटुनि च । -->> रुग्ण उपशयानुगामी होतो.
परंतु ह्या उष्ण तीक्ष्ण लघु अपतर्पणकर पाचन चिकित्सेमुळे रुक्षत्व व खवैगुण्य येऊ लागते.
अशा वेळी चिकित्सासूत्राप्रमाणे "विरेचनं व स्नेहपानं बस्तयः च " हे जर लक्षात घेतले नाही तर...
अशा सततच्या बलवान (अपतर्पण कारक) उपचारांमुळे बलवान अपतर्पण घडते.
व ते स्रोतोवैकल्यकर असू शकते...!
बस्तयः - एरण्डमूलादी / वैतरण / दोषोत्क्लेशन असे बस्ती हे ही अपतर्पण करणारे होत.
त्या विशेष बस्ती चिकित्से पश्चात् लघु मात्रेत शमन , दीपन , पाचन , स्त्रोतोबल्यकर , मलमूत्रसंग्रहणकर,
पुष्ट्यर्थं अश्या विविध हेतुंनी स्नेहपान किंवा स्नेहकल्प देणे अपेक्षित आहे.
सततच्या बलवान (अपतर्पण कारक) उपचारांमुळे बलवान अपतर्पण घडते.
त्यावर उपाय म्हणून नंतर, सातत्याने लघु संतर्पण "स्तंभन - बृंहण - स्ने्हन" द्यावे लागते.
एरण्ड स्नेह = एरण्ड तैल = एरण्ड बीजमज्जा स्नेह ।
एरण्ड = आसमन्तात् ईरयति अंगानि ।
एरण्ड MCK-U-M स्निग्ध तीक्ष्ण सूक्ष्म
वृष्य-वातहराणाम्* भेदनीय स्वेदोपग अंगमर्दप्रशमन
गामित्व :- त्रिक्- अस्थि-मज्जा-शुक्र पुरिष
* ॥ एरण्डफलमज्जा विड्भेदी वात-श्लेष्म-उदर अपहा ॥ (भा.प्र.)
* दशमूलकषायेण पिबेत् वा नागराम्भसा ।
कटिशूलेषु सर्वेषु तैलम् एरण्ड संभवम् ॥ (च.द.)
* क्षीरेण एरण्डतैलं वा प्रयोगेण पिबेत् नरः ।
बहुदोषो विरेकार्थं जीर्णे क्षीर-रसौदनः ॥ (च.चि.२६)
चिकित्सा तत्व :- आमपाचन + विरेचन
चिकित्सा प्रकार :- व्याधीप्रत्यनिक चिकित्सा
चिकित्सा प्रयोग :- एरण्डस्नेह २ च (१० मिली) + शुण्ठी फाण्ट / रास्नासप्तक क्वाथ २० मिली
प्रातः / निशी
==============================
==============================
आमवातात आमाची लक्षणे :-
{सामान्य लक्षणे + पुर्वरुपे}
अंगमर्दो अरुचि तृष्णा आलस्य गौरवं ज्वरः ।
अपाकः शुनतां अंगानाम् आमवातस्य लक्षणम् ॥
{सार्वदिहिक लक्षणे}
जनयेत् सो अग्निदौर्बल्यं प्रसेक अरुचि गौरवम् ।
उत्साहहानिं वैरस्यं दाहं च बहुमूत्रताम् ॥
कुक्षौ कठिनतां शूलं तथा निद्राविपर्ययम् ।
तृट् छर्दि भ्रम मूर्छा ह्र्द्ग्रहं विड्विबद्धताम् ॥
जाड्य आन्त्रकूजनम् आनाहं कष्टां च अन्य अनुपद्रवान् ॥
सामान्यपणे सार्वदैहिक सामावस्थेत शोधनोपक्रम करता येत नाही.
सूत्र - "सर्व देहप्रविसृतान् सामान् दोषान् न निर्हरेत् ।"
आमवातात आम ++ असल्याने विरेचन व स्नेहपान कसे देता येईल ??
एरण्डस्नेहाचे कार्य केवळ महास्रोतसापुरतेच मर्यादित आहे. (कायचिकित्सा /वैद्य य.ग.जोशी)
एरण्ड स्नेह ग्रहणीद्वारे शोषला न जाता पुरिष मल सह विरेचनात बाहेर पडतो.
त्यामुळे एरण्डस्नेहाचे योग्य मात्रेतील प्रयोगाने सार्वदैहीक सामावस्था वृद्धीचे दुष्परिणाम दिसत नाहीत.
माधव निदानातील संप्राप्ति वाचल्यास कळते, की ह्या व्याधीतील आम हा स्त्रोतसांमध्ये अभिष्यंद निर्माण करतो , तो अनेक वर्णांचा असून , अतिपिच्छिल असतो.
परंतु आमवात ह्या व्याधीत हा आम धातुंमध्ये लीन झालेला नसतो ,व वायुमुळे संचारित्व प्राप्त झाले असल्यामुळे महास्त्रोतसापुरते मर्यादित विरेचन द्वारे आमाचे निर्हरण होते व संभाव्य दुष्परिणाम टाळले जातात.
******* सदर उतारा पाठ पुस्तकातून वाचून घ्यावा व समजण्याचा प्रयत्न करावा !!*********
==============================
==============================
॥योगरत्नाकर नुसार आमवातात स्नेहपान ॥
आमवातात प्रशस्त स्नेहपान कोणते ?
..............................
आमवातगजेन्द्रस्य शरीरवनचारिणः ।
एक एव अग्रणीः हन्ता एरण्डस्नेहकेसरि ॥३॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )
अर्थ -
आमवात रुपी हत्ती जो शरीर रुपी वनात (मदमत्त होऊन) (मुक्त) संचार करत आहे ,
त्याला मारणार्यां (औषधांमध्ये) अग्र्य=सर्वोतकृष्ट असा (एकमेव?) "एरण्ड-स्नेह"रुपी हा एकच सिंह पुरेसा आहे !
==============================
कटी-तटनिकुञ्जेषु सञ्चरन् वातकुञ्जरः ।
एरण्डतैलसिंहस्य गन्धामाघ्राय गच्छति ॥४॥
(योग रत्नाकर । आमवात चि. । )
अर्थ -
कटी(अस्थि व वात स्थान) ह्या नदी आश्रित तटांवरील वनांत (वाताचे साहचर्य असलेल्या अस्थिवह स्त्रोतसात्?)
विचरण करणारा "(आम)वात रुपी हत्ती",..."एरण्डेल रुपी सिंहा"चा..... गंध हुंगताच... निघून जातो !
******************************
कटी = अस्थिमूल कसे ?
टीका :-
कटी पश्चिमो भागः = जघनं । (सु.शा.६/२६)
कट्याः पुरोभागः , भगास्थिसमीपो भागः । (सु.शा.३/८)
जघनं = अस्थिवहानां स्त्रोतसां मेदो मूलं जघनं च । (च.वि.५.।८)
==============================
"कटी वाताचे स्थान" कसे ?
सुगमः -
पक्वाशय कटी सक्थि श्रोत्र अस्थि स्पर्शन् इन्द्रियम् ।
स्थानं वातस्य... (अ.ह्र.।सूत्रस्थान।१२।१)
******************************
इतर कोणते स्नेह कल्प प्रयुक्त केले जातात ?
..............................
॥ शुण्ठीघृतम् ॥
पुष्टर्थं पयसा साध्यं
दध्ना विण्मूत्रसंग्रहे ।
दीपनार्थं मस्तुना च प्रकिर्तितम् ॥१॥
सौवीरं
च चतुर्गुणम् । सिद्धं...
अग्निकरं श्रेष्ठम्
आमवातहरं परम् ॥२॥ (योग रत्नाकर । आमवात चि. । )
टीका :-
पयस , दधि , मस्तु प्रमाणं :- चतुर्गुणं ग्राह्यं ।
घटक द्रव्यस्य ग्राह्य प्रमाणं :-
नागरकल्क :- अर्ध शराव (SI)
सर्पिः :- गोघृतं । तद् अपि मूर्छित । १ प्रस्थं प्रमाणम् ।
सौवीरं :- सौवीरं कांजी नाम प्रसिद्धः । चतुर्गुणम् सुलभं ॥
==============================
इतर कल्प ?
॥ गंधर्व हरितकी ॥....................१
॥ खण्डशुण्ठ्याद्यवलेहम् ॥..........२(योगरत्नाकर)
ज्येष्ठ वैद्यांनी अधिक मार्गदर्शन करणे...त्रुटी असल्यास सुधारणे....
धन्यवाद !!
--
वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in9867 888 265

JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
VISIT OUR WEBSITE :

Its Very Nice Information Thank You.....
ReplyDelete