Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, March 23, 2011

॥ कामला चिकित्सा ॥




 

१. स्नेहपान

पञ्चगव्य
महातिक्तक
महाकल्याणक

२.विरेचन

३.पाण्डूप्रतिषेध
======================================॥
प्रातः पानार्थ
स्वरस    
   1. त्रिफळा
   2. अमृता
   3. दार्वी
   4. निम्ब
@  मधु
======================================॥
T/t : आश्चोतन
=>द्रोणपुष्पी
======================================॥
T/t : अञ्जन
=> { हरिद्रा + गैरिक + आमलकी } + मधु  
======================================॥  
T/t : नस्य

१.कर्कोटमूळ = करटोली =
Cucurbitaceae (pumpkin, or gourd family)
» Momordica dioica

२.जालीनीफल = कडवी तरोई = कडू घोसाळे.
======================================॥  
Pk : विरेचन
   1. त्रिवृत्त + सिता
   2. इन्द्रायण मूळ  + गुड
   3. शुण्ठी + गुड
======================================॥  
Rx ॥ मण्डूर ॥
=> कुम्भकामला    ः-    २-४ रत्ती + मधु    
======================================॥  
Rx ॥ फलत्रिकादि क्वाथ  ॥

त्रिफळा
अमृता
वासा
कुटकी
भूनिम्ब
निम्ब
==>समप्रमाण
==>जल    १६
==>क्वाथ    १/४
======================================॥  
Rx ॥ वासादि क्वाथ ॥

वासा
अमॄता
निम्ब
भूनिम्ब
कुटकी
=> क्वाथ
@ मधु
======================================॥  
Rx॥ विशालादि चुर्ण (च.द.=>यो.र.) ॥

२ माशे  + जलपान + मधु

कामला?
======================================॥  
Rx॥ दार्व्यादी लेह॥
{ दार्वी +त्रिफळा +त्रिकटू + विडंग } + लौह
=>समप्रमाण
@ मधु + घृत  २ः१
======================================॥  
Rx ॥ लौह + हरितकी + हरिद्रा ॥
@ मधु + घॄत    
======================================॥  
Rx ॥ हरितकी + गुड / मधु ॥
======================================॥  
Rx ॥ नवायस लौह ॥
त्रिफळा +त्रिकटू + त्रिमद
=>समप्रमाण
+ लौह भस्म
=>समप्रमाण
४-६ रत्ती ५००-७५० मिग्रॅ
@ मधु+ घॄत २ः१
======================================॥  
Rx॥ हरिद्राद्य लौह ॥
{ हरिद्रा + दारुहरिद्रा + त्रिफळा + कुटकी }
लौह
=>समप्रमाण
२-४ रत्ती
@ मधु+ घॄत २ः१
======================================॥  
Rx ॥ आमलकाद्य लौह ॥
{ आमलकी + त्रिकटू + हरिद्रा }
+ लौह
=>समप्रमाण
१/२ ते १ माशा
@ शर्करा +मधु+ घॄत २ः२ः१
======================================॥  
Rx ॥ १ विडंगादि लौह => पाण्डू शोथ हलिमक ॥
{ विडंग + त्रिफळा +त्रिकटू }
=> समभाग
+
लौह
=>समभाग
२-४ रत्ती
@ पुरान गुड
७ दिन
======================================॥  
Rx ॥ २ विडंगादि लौह ॥
{ विडंग + त्रिफळा + षडूषण + मुस्ता  + देवदारु }
=> समभाग
+ लौह
=> समभाग
=>>गोमूत्र ८ पट पाक
२ रत्ती = गोळी
१ वटी * full n final !!
======================================॥  
Rx॥ अष्टादशांग लौह॥
किरात
देवदारु
दार्वी
मुस्ता
अमृता
कटुका
पटोल
दुरालभा
पर्पटक
निम्ब
त्रिकटु
चित्रक
त्रिफळा
विडंग
=>समभाग
+
लौह
=>समभाग
@ घृत + शहद
२ रत्ती २५० मिग्रॅ
@ तक्रानुपान
======================================॥  
Rx ॥ दार्व्यादि लौह ॥
दार्वी
त्रिफळा
त्रिकटु
विडंग
=>समभाग
+
लौह
=>समभाग
२ रत्ती २५० मिग्रॅ
======================================॥  
Rx ॥ त्रिकत्रयादि लौहम्‌ (भै.र.)॥
======================================॥  
Rx॥ कामलान्तक लौहम्‌ (भै.र.)॥
======================================॥  
Rx॥पञ्चामृत लौह मण्डूर (भै.र.)॥
======================================॥  
Rx॥ वज्रवटक मण्डूर (भै.र.)॥
======================================॥  
Rx॥ पुनर्नवादि मण्डूर (भै.र.) * => पाण्डु कृमी ॥
२-४ रत्ती +
======================================॥  
Rx ॥ पर्पटाद्यारिष्ट ॥
======================================॥  
Rx ॥ लौहासव॥
======================================॥  
Rx ॥ हरिद्राद्य घृत ॥
हरिद्रा
त्रिफळा
निम्ब
बला
यष्टि
१-१ तोला कल्क = ७ कल्क
माहिष घृत = ४ पट
माहिष दुग्ध = १६ पट
जल =  १६ पट
======================================॥  
Rx ॥ द्राक्षा घृत ॥
पुरान घृत  १ प्रस्थ
मनुका १/२
जल ४ पट
मात्रा १//२ ते १ तोळा
======================================॥  
Rx॥ मूर्वाद्य घृत ॥ => पाण्डू
मूर्वा
तिक्त
वासा
कृष्णा
रक्तचंदन
पर्पटक
त्रायमाण
कुटज
भुनिम्ब
देवदारू
पटोल
मुस्ता
१-१ पल
जल => कल्क
घृत = १ प्रस्थ
दुग्ध =  ४ पट
जल=  ४ पट
======================================॥  
Rx॥ पुनर्नवादि तैल ॥ => कामला पाण्डु हलिमक
पानार्थ/अभ्यंग ?
======================================॥  
॥ पथ्य ॥

वमन

विरेचन

यव गहु साली मुद्ग आढक मसूर

जांगल मांस

पटोल

कोहळा

केळे कच्चे

जीवन्ती

तालीमखाला

मासे

गुडूची

चवळी

पुनर्नवा

द्रोणपुष्पी

वांगे

लसूण

पक्वाम्र

बिम्बि

मस्त्य

गोमूत्र

धात्री तक्र घृत तैल सौवीरक तुषोदक नवनीत

चंदन हरिद्रा नागकेशर


======================================॥  
T/t ॥ दहन कर्म = > पाण्डू ॥

उ. पाद चरणयोः संधौ

नाभिः च द्वयांगुलात् अधः

मस्तके

हस्तयोः मूले

मध्ये च स्तन कक्षयोः


======================================॥  
॥ अपथ्य ॥

 

जलौका रक्तमोक्षण

धुमपान

वमन

वेगान

स्वेद

मैथुन

शिम्बी

*पत्रशाक

हिंग

उडीद

जलापन

विडा

दारु

मोहरी

माती

दिवास्वाप

तीक्ष्ण

खारट

आंबट

विरुद्धाशन

गुर्वान्न

विदाहि

अग्निसमीप

श्रम

 

क्रोध

अतिचंक्रमण

वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे


श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop  No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.
vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in
9867 888 265
 
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
 
VISIT OUR WEBSITE :



Wednesday, March 2, 2011

गन्धक

॥गन्धक॥ {र.त.}




रजनीसम पीतवर्ण



गन्धः शुद्धो



गर-विष हरः



क्षुद्रकुष्ठेभसिंहः



कासं-श्वासं हरति नितरं



दद्रु-दावानलः च ।



आधि-व्याधि प्रशमन पटुः



कामम्‌



आमं निहन्यात्‌



दिव्या दृष्टिं वितरतितरां



जाठराग्निं प्रसूते



सुगन्धिकः सुनिर्मलः सरो



रसायन-उत्तमः



कटु-उष्णवीर्य-पाचनो



रसेन्द्रवीर्यवर्द्धनः



विकारान्‌-नाशयति-आशु दुष्ट-सूत-अशनोत्थितान्‌ ।



दुष्टाहि भक्षणोत्थं...श्च (अशुद्धा सीसकसेवनात्‌) शिरोदाहादिकानपि ।



अत्यतीसार नाशनः ।







॥१॥ विशोधितः सुदन्धिको निहन्ति बाह्यलेपतः ।



=>



१.प्रकामम्‌ आमवातकं



२.चिरोत्थितान्‌ च गृध्रसीम्‌ ।







॥२॥ सुगन्धिकः सुनिर्मलो @ वराकषायसंयुतः



=>



३. हरेत्‌ इह उर्ध्वगान्‌ गदान्‌ ।



तथा



=>



४. अग्निमान्द्यनाशनः ।







॥३॥ @ सिंहपर्णी (वासा) कषायेण



=>



५.क्षयं हन्ति नवोत्थितम्‌ ।







॥४॥ @ क्वाथेन कण्टकार्याश्च



=>



६.कासं



७.श्वासं व्यपोहति ।







॥५॥ @ रम्भापक्वफलेन (पक्व कदलीफलेन)



इह



=>



७. चर्मदोष विनाशयेत्‌ ।







॥६॥ @ वन्हिचूर्णेन सहितो



=>



८.निहन्ति बलहीनताम्‌ ॥







॥७॥ विशोधितं गन्धकं तु



@ तिलचूर्णेन शीलितम्‌ ।



=>



९.गुदामयोत्थं



१०.पायुस्थं विदरं नाशयति अत्यलम्‌ ।







॥८॥ Rx



{ (यष्टी + खण्डः + स्वर्णपत्री + मिश्रया च) समं + समम्‌(शुद्धगन्धकम्‌)। }



चूर्णनानेन वा युक्तः



=>



१०.पायुस्थ विदरान्तकः ॥







॥९॥ Rx



{ सकौशिकः + सुगन्धिकः + फलत्रिकेण संयुतः । }



१ मासमात्रा = 1g. (350mg tds)



द्विमास (2mnths) मात्र सेवितः



=>



११. कफोत्थ रोगनाशनः ॥







॥१०॥Rx



१.ज्योतिष्काबीजतैलं (मालकांगोणीतैल)



+



२.खलु विधिविहितं श्लक्ष्णचूर्णं वचायाः



+



३.गव्यञ्चाज्यं नवीनं दधिभवम्‌ अमलं



---------------------------------------------॥



= तुल्यम्‌-एतद्‌-त्रयं स्यात्‌ ।



+



पामारिनष्टगन्धः 'त्रितय परिमितः'



========================॥



सेवितो मासमात्रं ।



=>



१२.यक्ष्माणः च



१३.आन्त्रशोषं



हरति हि चपलं



१४.गण्डमालाञ्च भीष्माम्‌ ।



========================॥



॥४८॥



=>



१५.दिव्या दृष्टिः सन्ततं



१६.वार्य वृद्धीः



१७.चित्ते तुष्टिः



१८.निर्भरं देहपुष्टिः।



१९.शौर्य उत्कर्षो जायते



२०.वज्रमुष्टीः



२१.नष्टातड्को



मासमात्रप्रयोगात्‌ ।











॥११॥Rx



कोल एक प्रमितं गन्धम्‌ उर्ध्वपातनशोधितम्‌



+



नवकोलप्रमितया स्वच्छया सितया सह ।



श्लक्ष्णं पिष्ट्वा



निर्मलायां काचकुप्यां भिषग्वरः ।



न्यस्य काचपिधानेन मुखं तु अस्याः प्ररोधयेत्‌ ।



# गुञ्ज-एक-प्रमिता मात्रा



@ शीतलेन जलेन वै ।



काले संसेविता तूर्णं



=>



२२.शुक्रदोषं विनाशयेत्‌ ।



२३.जलवत्‌-प्रद्रवं शुक्रं



२४.नष्टगन्धं तथैव च ।



२५.विशुद्धं फलवत्‌ सान्द्रं मधुगन्धि करोति हि ।



========================॥







॥१२॥Rx



{ मृद्दरश्रृंड्गं + सौभाग्यं + कर्पूरं + गन्धकः}



तथा



= सर्वम्‌-एतद्‌ समं ग्राह्यं



चूर्णम्‌-एषां प्रकल्पयेत्‌ ।



+ नारिकेलस्य तैलेन



L परिलिप्ता ह्यनातरम्‌ ।



=>



२६.पामा नश्यति



सप्ताहात्‌(7d) चिरजापि सुदारुणा ।







॥१३॥Rx



{सौभाग्यं + शालनिर्यासः + स्फुटिका + सुगन्धिकः}



= सर्वं समं समादाय चूर्णयेद्‌ भिषजाग्रणीः ॥



+ निम्बूकस्वरसेन अथ



L सततं परिलेपनात्‌ ।



=>



२७.विद्रावयति दद्रूणि द्रुतं नास्ति-इह संशयः ॥







॥१४॥Rx



शाल्मली



+



लघुमूलस्य चूर्णेन विमलं बलिम्‌ ।



भक्षयेत्‌ मास‌म्‌-एकन्तु (1mnth)



=>



२८.शौर्यं



२९.वीर्यं विवर्धयेत्‌ ।







॥१५॥Rx



विशोधितं गन्धकं तु



+



मधुना परिशीलितम्‌ ।



@ धात्री रस- अनुपानेन



=>



३०.गलत्कुष्ठं निहन्ति अलम्‌ ॥







===========================॥



एकूण १५ आमयिक प्रयोग !



एकूण ३० रोगाधिकार !










वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे





श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;

सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.vdppwaghmare@gmail.com

vdppw.punarvasuacpc@yahoo.in९८६७ ८८८ २६५

--

Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.

Shop No. - 6 ; Sector - 8.

Near 7th Day Heigh-School.

Sanpada;Navi Mubai- 400705.vdppwaghmare@gmail.com

vdppw.punarvasuacpc@yahoo.in9867 888 265



JOIN US ON facebook :

श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५

http://www.facebook.com/#!/group.php?gid=103990389652995&v=info



VISIT OUR WEBSITE :

www.waghmare.co.in






Wednesday, February 16, 2011

वासुदेव बळवंत फडके


सशस्त्र क्रांतीच्या प्रवर्तकाचा जन्म
    खिस्ताब्द १८०० चे शेवटचे पर्व चालू झाले. ब्रिटिशांनी त्यांच्या कूटनीतीने संपूर्ण हिंदुस्थानवर हळूहळू कब्जा मिळविण्यास प्रारंभ केला. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने एकामागून एक संस्थाने खालसा करण्यास प्रारंभ केला. हिंदुस्थानातील जनतेत आणि संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा अग्नी धुमसू लागला आणि १८५७ मध्ये स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा भडकला. हिंदुस्थानात ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव चालू झाले. याच धामधुमीत रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील शिरढोण या गावी ४ नोव्हेंबर १८४५ या दिवशी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हेच ते स्वातंत्र्य चळवळीच्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके !

ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी
    वासुदेव बळवंत फडके यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोणला झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी प्रथम त्यांनी कल्याण आणि नंतर मुंबई गाठली. ब्रिटिश सरकारचे प्रशस्तीपत्रक नको म्हणून त्यांनी अंतिम परीक्षेपासून दूर रहाणे पसंत केले. नंतर एक-दोन नोकर्‍या सोडून लष्कराच्या हिशेब खात्यात नोकरीस लागले. या वेळी त्यांची मुंबईहून पुण्यास बदली झाली. पुणे येथे नोकरी करीत असतांना त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोड्यावर बसणे यांचे शिक्षण घेतले. शिरढोणला असलेली त्यांची आई अत्यवस्थ असल्याचे त्यांना कळले; पण ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांना आईच्या अंत्यदर्शनापासून मुकावे लागले आणि इथेच वासुदेवांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी पडली. १८७६ ते ७८ या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात सापडलेल्यांना ब्रिटिश सरकार मदत 
करीत नाही, हे पाहून वासुदेवांच्या मनातील ठिणगीचे वणव्यात 
रूपांतर झाले.

भारतभूमीला स्वतंत्र करण्याची शपथ
    वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीकारकांचे प्रेरणास्रोत असलेल्या छ. शिवाजी महाराजांना स्मरून ब्रिटीश सरकार उलथून पाडण्याची आणि भारतभूमीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांनी बुरुड, रामोशी समाजातील तरुणांना एकत्र आणून एक सेना उभारली. आपल्या सैन्याच्या खर्चाकरिता आणि शस्त्रास्त्रांकरिता त्यांनी गावातील धनिकांना लुटले; पण देश स्वतंत्र होताच त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासनही दिले. त्यांनी ब्रिटिशांचा खजिना आणि ठाणी लुटली.
 
भारतमातेचा तेजस्वी सुपुत्राला मानाचा मुजरा
    खिस्ताब्द १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडांनी पुणे आणि रायगड जिल्ह्यांत ब्रिटिशांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले ! त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने ५ सहस्र रुपयांचे इनामही लावले; पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेर फितुरी आणि आजारपण यांनी जेरीस आलेले वासुदेवराव पठाणांचे पगारी सैन्य उभारण्याकरिता विजापुरास निघाले असता देवरनावडगी या ठिकाणी ब्रिटिशांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर खटला चालवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातील निकस अन्न, आत्यंतिक कष्टाची कामे, खराब हवा आणि क्षयरोग यांनी वासुदेवराव पोखरून गेले. आजारपण आणि अन्नत्यागामुळे १७ फेब्रुवारी १८८३ या दिवशी हा भारतमातेचा तेजस्वी सुपुत्र, दत्तात्रयांचा निस्सीम भक्त आणि छ. शिवाजी महाराजांचा सेवक अनंतात विलीन झाला ! १७ फेब्रुवारीला येणार्‍या त्यांच्या पुण्यदिनी, भारतमातेच्या या सुपुत्राला, आद्यक्रांतीवीराला सर्व राष्ट्रभक्तांचा मानाचा मुजरा!
    पनवेलपासून पळस्पा फाट्याच्या पुढे तीन-चार कि.मी.वर मुंबई-गोवा महामार्गावर ‘शिरढोण’ हे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव आहे. गावात वासुदेवरावांचा जन्म झाला तो वाडा आज दयनीय अवस्थेत उभा आहे. वासुदेवरावांच्या वाड्यासमोर वैâ. विष्णू गोपाळ तथा बापूसाहेब फाटक यांच्या पुढाकारांनी उभारलेले एक स्मृतीमंदिर आहे. १७ फेब्रुवारीला या स्मृतीमंदिरात वासुदेवरावांच्या पुण्यदिनाचा कार्यक्रम होणार आहे. ज्या क्रांतीवीरांच्या प्रेतांच्या पायघड्यांवरून स्वातंत्र्यलक्ष्मी चालत आली, त्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर सारेजण नतमस्तक होतात.
अस्तित्वाला या देशाच्या जाग आणली खरी ।
म्हणोनी तुजला संबोधन हे आद्यक्रांतीकारी ।।

Visit Our Page