आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!
आमवात हा जितका वेदनादायक असतो तितकेच त्याचे सादरीकरण (प्रेसेंटेशन ) भयंकर असते . आतील बाजूस वळलेली बोटे पाहताना कसेनुसे होते . बर एकदा हा बदल झाला की झाला . . . पुन्हा बोटे आधीसारखी होत नाहीत . आमवाताचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हा सुद्धा चिंतेचा विषय . याचा हृदयावर वाईट परिणाम होतो हे आधुनिक शास्त्र सांगते . आयुर्वेद मात्र काही शतके आधीच आमवाताने हृदय गौरव होतो असे वर्णन आहे . असो ! तर या आमवातात काय खावे किंवा काय खावू नये याबाबत थोडेसे -
आमवात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे विरुद्ध आहाराचे (दुध +मासे इत्यादी ) केलेले सेवन , अग्नी मंद झालेला असतानाही आचरट पणे खाल्लेला आहार , गोड , पचायला जड असे अन्न खावून जो मुळीच व्यायाम करत नाही अशा लोकांना आमवात होतो . इथे प्रथम अग्नी दुष्टी . . तिच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अग्निमांद्य . . अग्निमांद्य असतानाही पचन शक्तीच्या पेक्षा अधिक घेतलेला आहार . . आहाराचे अपनचन . . थोडासा आहार पचणे बराचसा अपाचित आहार शरीरात पडून राहणे . . यालाच आम म्हणतात ! असा आम वातासह सर्व शरीरात फिरून आमवात निर्माण करतो अशी या आजाराची सामान्य संप्राप्ती ! त्यामुळे मला आमवात होऊच नये असे वाटत असेल त्यांनी काय करावे ??
१. आपली पचन शक्ती उत्तम राहील याची काळजी घ्यावी .
२. पचेल आणि पचवता येईल तितकाच आहार घ्यावा .
३. चार घास कमी खायला हरकत नाही .
४. सध्या जी काही 'tempting combinations ' हॉटेल मध्ये मिळतात ती बहुतेक विरुद्ध आहाराची असतात . त्यामुळे ऑर्डर देताना आपण नक्की काय ऑर्डर करत आहोत याचा विचार जरूर करावा .
५. आठवड्यातून एकदा वैद्याचा सल्ला घेऊन लंघन जरूर करावे . (येथे लंघन म्हणजे उपवास किंवा जेवणात बदल असे अपेक्षित नाही . त्यामुळे आपला उपवास असतो त्या दिवशीचा खिचडी इत्यादी जिन्नस शिजवून पचन शक्तीवर ताण देवू नये . संपूर्ण दिवस नाही जमला तर किमान सायंकाळी कोष्ण जल त्यात सुंठ इत्यादी घालून घ्यावे . अर्थात यासाठी वैद्याचा सल्ला आवश्यक . कारण प्रत्येकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून मगच लंघन कालावधी व इतर गोष्टी ठरवता येतात .
६. सांध्यांचे दुखणे किंवा पचनाच्या तक्रारी 'अंगावर ' काढू नयेत . वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा . इत्यादी !!
मग आमवात झाल्यावर काय घ्यावे ??
१. आमवतात जेव्हा तहान लागेल तेव्हा पिंपळी , पिंपळी मूळ , चवक , सुंठ आणि चित्रक घातलेले पाणी प्यावे . यास पंचकोल असे म्हणतात . हे पाण्यात घालणे म्हणजे याचा अर्क पाण्यात उतरणे महत्वाचे . सध्या खूप सुंदर 'इन्फ़्युजन बॉटल ' मिळतात . त्यात हे घालून दोन तीन तास ठेवले की पाणी प्यायला हरकत नाही . यात उपमुद्दा असा की हे औषधी पाणी आहे म्हणून तहान नसताना हे पाणी पिणे अपेक्षित नाही तर तहान लागल्यावरच हे पाणी पिणे अपेक्षित आहे .
२. पडवळ , कारले यांच्या भाज्या उत्तम . कडू निंबाची पाने उत्तम . फक्त यांचा अतिरेकी वापर नको .
३. जव , साठे किंवा तांबडे तांदूळ याचा भात हितकारक .
४. हुलगे , वाटाणे , हरभरे यांचे कढण घ्यावे .
५. बडीशेप , सुंठ , वेखंड इत्यादी ''''वैद्याच्या सल्ल्याने '''' गरम पाण्यासह घ्यावे . इत्यादी !!
आमवातातील 'अपथ्य '
१. दही
२.मासे
३. उडीद
४. गूळ
५. जे पचायला जड , बुळबुळीत आहे त्याचा त्याग करावा .
असे हे आमवातातील सामान्य पथ्यापथ्य . . . याचा वापर हा आमवतात हितकारक असतो !!
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )
9175338585
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)आयुर्वेद कोश ~ आमवातातील 'पथ्य ' !!

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

No comments:
Post a Comment