रक्तदाब, मधुमेह गंभीर आजार 🍀
रक्तदाब वाढलेले खुप सारे लोक आजुबाजुला पाहायला मिळतात. बहुतेक लोकांना वयाची ४० शी व पन्नाशी पार केली की रक्तदाब वाढलेला आढळतो. बरयाचस्या लोकांत रक्तदाब हा त्याही पेक्षा कमी वयात झालेला आढळतो वयवर्ष २० पासुन काही जणांत रक्तदाब वाढलेला आढळतो.
रक्तदाबाचा त्रास हा शरीरावर आजपर्यंत आहार निद्रा मैथुन या त्रयोपस्तंभांचे पालन न करता केल्या गेलेल्या अत्याचाराचे प्रतिक म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही.
रक्तदाबाचा त्रास निर्माण होईपर्यंत यथेच्छ प्रमाणात इंद्रीयसेवन करून शरीराचा नाश केला जातो. आहार निद्रा बह्मचर्यचे कुठलेही नियम जे आजारमुक्त शरीर टिकविण्यासाठी आवश्यक आहेत ते पाळले जात नाहीत..
शरीराची सहन करण्याची क्षमता संपली की मग शरीर रक्तदाब मधुमेह सारखे दुर्जर उपद्रव दाखविण्यास सुरू करते. मग वेगवेगळे उपाय करून शरीराची प्रयोगशाळा बनते. परिस्थिती उद्भवु नये यासाठी प्रयत्न न करता त्रास सुरू झाल्यावर उपाय शोधले जातात.
जसे दुष्काळ पडला असता बोअर विहार खणली जाते पण परिस्थिती वरचेवर गंभीर बनते.
रक्तदाब मधुमेह सारखे आजार लवकर उद्भवु नये असे वाटत असेल तर त्रयोपस्तंभ ( आहार निद्रा बह्मचर्य) यांचे पालन अत्यावश्यक आहे. नाहीतर त्रास ठरलेलेच.
रक्तदाब मधुमेह त्रास असणारयांसाठी तर त्रयोपस्तंभ पालनाशिवाय दुसरा मार्ग नाही. नाहीतर आजाराची तीव्रता वरचेवर वाढत जाते जरी antihypertensive, antidiabetic गोळ्या सुरू असतिल तरी....
सांगायचा उद्देश एवढाच मुळापासुन रक्तदाब मधुमेह कमी होण्यासाठी उपाय सांगा असे प्रश्न वांरवार येतात. या प्रश्नांचे उत्तर त्रयोपस्तंभ पालनात दडले आहे सोबत आयुर्वेदीय निदान पुर्वक आजारांची उद्भवण्याची कारणे पाहुन केलेली चिकित्सा बरयांच अंशी फलदायी ठरते.
मोठ्या आजारांचा सामना करताना जेथे स्वभावपरमवाद उपयोगी ठरत नाहीत म्हणजे शरीर स्वतः दुरूस्त होत नाही अशावेळी त्रयोपस्तंभ पालनाशिवाय दुसरा मार्ग नाही हे नक्की...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
( for what's up post send your request messege on what's up no -- 9028562102 )

No comments:
Post a Comment