कास प्रकार
1. वातज (V)
2. पित्तज (P)
3. कफज (K)
4. क्षतज (Kt) रक्तक्षयज (R2)
5. क्षयज (Ky) शुक्रक्षयज (S)
कास लक्षणानि=>>
========================== =
उरः लक्षणानि=>
1. शोष - (V) छातीत कोरड पडते ?
2. शूल (V) छातीत दुखते ?
3. अल्प रुक् (K) छातीत थोडे थोडे दुखते ?
4. विभिन्नेन-एव (Kt) छातीत फुटल्यासारखे दुखते ?
5. सूचिभिः इव तीक्ष्णाभिः तुद्यमानेन शूल
(Kt) छातीत तीक्ष्ण सुया टोचल्याप्रमाणे दुखते ?
========================== =
कण्ठ लक्षणानि=>
1. शोष (V) घसा कोरडा पडतो ?
2. धूमको (P) घश्यात जळल्यासारखे वाटून धूर निघाल्याप्रमाणे वाटतो ?
3. उपलेपः (K) घश्याला आतून काहीतरी चिकटल्यासारखे वाटते ?
4. रुजता (Kt) घसा दुखतो ? विशेषत्वाने कफ थुंकताना खुप दुखतो ?
========================== ===============
वक्र लक्षणानि=>
1. (आस्य) शोष (V) तोंड कोरडे पडते ?
2. तिक्त (P) तोंड कडवट पडते ?
3. स्निग्ध प्रसन्न (Ky) तोंड स्निग्ध (तेलकट) व प्रसन्न दिसते ?
========================== ===============
हृत लक्षणानि=>
1. शूल (V) हृदयाशी दुखते ?
2. स्तिमितं गुरु (K) ह्र्दयाचे ठिकाणी ओलसर व जड वाटते ?
3. पतति इव (Ky) हृदय पडते की काय असे वाटते ? ========================== ===============
पार्श्व लक्षणानि=>
1. शूल (V) बरगड्यांमध्ये दुखते ?
2. शूल (Kt) बरगड्या दुखतात ?
3. लुञ्च्येते इव पार्श्वे (Ky) बरगड्या (फासळ्या) उपटल्याप्रमाणे वाटतात ?
========================== ===============
शिरः (मूर्ध) लक्षणानि=>
1. शूल (V) डोके दुखते ?
2. स्तिमितं गुरु (K) डोके ओलसर व जड वाटते ?
========================= ================
नेत्र (अक्षि) लक्षणानि=>
1. पीत (P) डोळे पीवळे वाटतात का ?
2. श्रीमत् नेत्रता (Ky) डोळे सुंदर दिसतात का ?
========================= ================
स्वर लक्षणानि=>
1. क्षय (V) आवाज थकलेला वाटतो का ?
2. वैस्वर्यं (P) आवाज बदललेला वाटतो का ?
3. वैस्वर्यं (Kt) आवाज बदललेला वाटतो का ?
========================= ================
कास वेग लक्षणानि=>
1. महा (V) खोकल्याची उमळ जोरात येते का ?
2. प्रततं कासवेगेन ज्योतिषामिव दर्शनम् (P) खोकल्याची मोठी उमळ आली असता डोळ्यापुढे .......................... .......................... ............... काजवे चमकल्यासारखे होते का ?
3. बली (Kt) खोकल्याची उमळ जोरात येते का ?
========================= ================
कफं लक्षणानि =>
1. शुष्क कृच्छ्रात् (V) खोकल्यात कोरडा व कष्टाने पडतो का ?
2. पीत (P) खोकल्यात पडणारा कफ पीवळा आहे का ?
3. घन - स्निग्ध - श्वेत (K) खोकल्यात पडणारा कफ घट्ट - चिकट - पांढरा येतो का ?
4. सशोणितं - पीतं -श्यामं च खोकल्यात रक्तमिश्रित / पीवळसर / काळपट
शुष्कं च ग्रथितं कुथितं बहु ष्ठीवेत् ! (Kt) कोरडा व घट्ट , कुजलेला असा पुष्कळ कफ पडतो का ?
5. पूतिपूयोपमं पीतं विस्रं हरित लोहितम् (Ky) पुप्रमाणे पीवळा दुर्गंधी हिरवा लाल कफ पडतो का ?
========================== ======
केवल वातज लक्षणानि =>
1. मोह + (V) सभोवताली चाललेल्या गोष्टी समजत नाहीत असे वाटते का ?
2. क्षोभ + (V) अंगात दाह झाल्यासारखे वाटते का ?
3. रुजा महा (V)
4. स्वनम् महा (V)
5. उपशय कफं शुष्कं कृच्छ्रान्मुक्त्वा (V)
========================== ======
केवल पित्तज लक्षणानि=>
1. भ्रमः + (P)
2. अम्लकः + (P)
========================== ======
केवल कफज लक्षणानि=>
1. सदनं + (K)
2. अरूची + (K)
3. पीनस + (K)
========================== ======
व्दिदोष व्यवच्छेदक लक्षणानि =>
१. ज्वर + (P)
+ (Ky)
२.तृष्णा + (P)
+ (Kt)
३.अड्ंगहर्ष + (V)
(रोमहर्ष) + (K)
४.वमन (छर्दी) पित्त / असृक् (P)
========================== ========
केवल क्षतज लक्षणानि =>
1.पर्वभेद + (Kt)
2.कम्प + (Kt)
3.पारावत् इव कूजन + (Kt)
4.सासृक् मूत्रत्वं + (Kt)
5.पृष्ठकटी ग्रहः + (Kt)
6.वीर्य हीयते + (Kt)
7.रूचि हीयते + (Kt)
8.वर्ण हीयते + (Kt)
9.क्षीणत्व + (Kt)
========================== ========
क्षतज क्षयज लक्षणानि =>
1.पक्तिः हीयते + (Kt)
*बहु अशित्वं (Ky)
2.बलं हीयते + (Kt)
क्षयः (Ky)
========================= ======
केवल क्षयज लक्षणानि =>
1. अकस्मात् उष्ण-शीतेच्छा *+ (Ky)
2. दशन श्रीमत् (Ky)
- वैद्य प्र प्र व्याघ्रसुदन॥
संदर्भग्रंथ ः- अष्टांग ह्र्दय (wht els???)॥
वैद्य प्रशांत प्रभाकर वाघमारे
श्री पुनर्वसु आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रयश श्री प्लाझा ; दुकान क्रमांक : ०६ ; सेक्टर - ८;
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in9867 888 265
सानपाडा ; नवी मुंबई -४००७०५.vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in९८६७ ८८८ २६५
--
Vd. P.P.W.Shree Punarvasu AcPc & RcYashShree Plaza.
Shop No. - 6 ; Sector - 8.
Near 7th Day Heigh-School.
Sanpada;Navi Mubai- 400705.vdppwaghmare@gmail.com
vdppw.punarvasuacpc@yahoo.in9867 888 265
JOIN US ON facebook :
श्री पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय ; सानपाडा ; न. मुं.-७०५
VISIT OUR WEBSITE :
No comments:
Post a Comment