#आयुर्वेदाकडुन_आरोग्याकडे
✔ दुधाचे मित्र व शत्रु ✖
🌺 दुधाचे मित्र 🌺
सहकारफलं चैव गोस्तनी माक्षीकं घृतम् |
नवनीतं श्रृंगबेरं पिप्पलीं मरिचानि च ||
सिता पृथुकसिन्धुत्थं पटोलं नागराभयाः ||
क्षीरेण सह शस्यन्ते वर्गेषु मधुरादिषु ||
आंबा, मनुका, मध, तुप, लोणी, मिरे, पिपल्ली, साखर, सैंधव मीठयुक्त चिवडा, पडवळ, सुंठ आदी पदार्थ दुधासह खाण्यासाठी हितकारक असतात.
खालील पदार्थ दुधासह खाल्ले तरी चालतात.
१. आंबट पदार्थांत आवळा
२. गोड पदार्थांत साखर
३.भाज्यामध्ये पडवळ
४. तिखट पदार्थांत आर्द्रक
५.तुरट पदार्थांत यव
६.मीठामध्ये शेंदेलोण
✖ दुधाचे शत्रु ✖
मत्स्यमांसगुडमुद्गमूलकैः कुष्ठमावहति सेवितं पयः |
शाकजाम्बवसुरादिसेवितं मारयत्यबुधमाशु सर्पवत् ||
दुधासह मासे, मांस, गुळ, मुगदाळ, मुळा खाल्ल्याच्या परिणामी त्वचेचे आजार उत्पन्न होतात.
भाज्या, जामुन, सुरा मद्यजन्य पदार्थ दुधासह घेतले असता तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात क्वचित मरणही येऊ शकते.
🍋🍊🍐 फळांसह दुध 🍼🍼🍼
क्षीरे विरूध्दान्यैकन्ध्यं सह वै भुज्यते यदि |
बाधीर्यमान्ध्यं वैवर्ण्य मुकत्वं चाथ मारणम् ||
दुधासह फळे खाणे वा फळांचा juice दुधयुक्त खाणे हे बधिरता, आंधळेपणा (डोळ्याचा नंबर तीव्र गतीने वाढविणारे), त्वचेचे वैवर्ण्य त्वचाविकार कारक, मुकेपणा, काही वेळा मृत्युचे कारणही ठरू शकते..
विरूध्द अन्न कधीही त्रासदायकच फक्त तात्काळ त्रास न देता ते काळाच्या संस्काराने त्रास देते यात काहीच शंका नाही..
वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob no -- 9028562102, 9130497856
For what's up post send your request messege on above mob no

No comments:
Post a Comment